bailpola

Video : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट

Nashik News : पावसाळा संपत आला तरी निम्म्या नाशिक जिल्हात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर देखील दुष्काळाचे सावट आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना बैलांना अंघोळ घालण्यासाठी सर्व्हिस सेंटवर नेण्याची वेळ आली आहे.

Sep 14, 2023, 03:47 PM IST
A breathtaking incident happened in the Bailpola Day PT48S

Video । मस्ती करणे पडले महागात, बैलाने घेतले थेट शिंगावर

A breathtaking incident happened in the Bailpola Day watch full video

Aug 27, 2022, 12:55 PM IST
Dhule Farmers In Prepration Of Bail Pola PT52S

धुळे| बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या

धुळे| बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या

Aug 29, 2019, 09:15 AM IST

बैलपोळ्याचा सण लय भारी!

बैलपोळ्याचा सण लय भारी!

Sep 12, 2015, 07:17 PM IST

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!

बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.

Aug 17, 2012, 04:39 PM IST