Char Dham Yatra 2025: चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या A टू Z माहिती
Char Dham Yatra 2025: पवित्र चारधाम यात्रा 2025 लवकरच सुरू होणार आहे. या यात्रेसाठी लाखो श्रद्धाळू उत्तराखंडमध्ये येतात आणि पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतात. प्रशासनाने यंदा यात्रेच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. तुम्ही चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत आहा का? मग जाणून घ्या सर्व आवश्यक माहिती.
Feb 11, 2025, 01:53 PM ISTदेवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत
Kedarnath Yatra : काही दिवसांपूर्वी झालेल्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वाढत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे.
Jul 6, 2023, 11:28 AM ISTवय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल..
नाना पाटेकरांनी दाखवून दिलं कोणत्याही कामासाठी जिद्द महत्त्वाची आणि वय फक्त आकडा...
Oct 6, 2022, 01:11 PM IST