वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट होणार सुपरफ्लॉप? बॉक्स ऑफिसचे आकडे धक्कादायक
'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत नाहीये. आतापर्यंत चित्रपटाने किती कमाई केली. जाणून घ्या सविस्तर
Dec 29, 2024, 12:59 PM IST2025मध्ये सलमान खान देणार चाहत्यांना मोठं सरर्प्राइज; 3 नवीन चित्रपटांची घोषणा
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. 2025 मध्ये सलमान खान तीन मोठ्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चा सुरु असून, या चित्रपटांसाठी चाहत्यांचा उत्साह सातत्याने वाढत आहे.
Dec 27, 2024, 01:08 PM ISTअसे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTलग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM IST'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हा वरुणचा पहिला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असून, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
Dec 10, 2024, 04:07 PM IST
लहानपणापासून मित्र, 15 वर्षांचं रिलेशन अन् आता लग्न... 'हा' उद्योगपती होणार अभिनेत्रीचा पती
Famous Indian Actress To Marry: तुम्ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीला पाहिलं असेल. ती आता तिच्या प्रियकराबरोबर लग्न करणार असून हे लग्न गोव्यात होणार आहे. जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल...
Nov 20, 2024, 09:50 AM IST
PHOTO : वयाच्या 10 वर्षी बनला रियल हिरो, लंडनच्या नाईट क्लबमध्ये दारू विकायचा, आज करतो लाखो हृदयांवर राज्य
Entertainment : बॉलिवूडमध्ये येण्याचं असंख्य लोकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी अनेक कठीण संघर्षातून जावं लागतं. चित्रपटसृष्टीशी संबंध असला तरी इथे दम बसवणं सोपं नसतं.
Apr 24, 2024, 08:12 AM IST