'सलमान खानच्या जवळचे होते म्हणून त्यांची हत्या झाली!' चार्जशीटमध्ये मुंबई पोलिसांनी काय-काय म्हटलंय?
Baba Siddique Murder Salman Khan Connection: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Jan 6, 2025, 08:01 PM ISTबिष्णोई गँगची मच्छरांशी तुलना करत प्रमोद महाजनांचा मुलगा संतापला! संपवण्याचा उल्लेख करताना म्हणाला, 'बाबा हा...'
Rahul Mahajan On Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर 12 ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
Oct 29, 2024, 09:00 AM ISTगँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, विविध राज्यातून 7 शुटर्स अटक
Lawrence Bishnoi gang 7 shooters : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली आहे. बिश्नोई गँगच्या सात शुटर्सना अटक करण्यात आली असून बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.
Oct 25, 2024, 05:09 PM IST'धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को' आमदार झिशान सिद्दीकी यांची पोस्ट चर्चेत
Zeeshan Siddique Post : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती चर्चेत आहे.
Oct 19, 2024, 08:22 PM IST
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'
मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट.
Oct 19, 2024, 01:28 PM ISTआता झिशान सिद्दीकींच्या जीवाला धोका? आरोपीच्या मोबाइलमध्ये सापडला फोटो
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 19, 2024, 12:39 PM ISTलग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर
Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर
Oct 16, 2024, 10:11 AM IST
बाबा सिद्दीकींच्या अंत्यविधीत का पोहोचला नाही शाहरुख खान? आता खरं कारण आलं समोर
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधीत शाहरुख खान का झाला नाही सहभागी...
Oct 15, 2024, 04:19 PM ISTबिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता 'ही' सेलिब्रिटी, सुरक्षा वाढवली!
बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या कथित हत्येची जबाबदारीही लॉरेंस बिष्णोई टोळीने घेतली होती. अशातच आता सलमान खान शिवाय मुनव्वर फारुकी हा देखील बिष्णोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 15, 2024, 02:08 PM ISTलॉरेन्स बिश्नोई गँगच्या गँगस्टरचा पुण्यात अड्डा; बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट
baba siddique : बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्यां शूटर्सबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट केल्यानंतर काही दिवस या शूटर्सनी पुण्यात भंगार वेचण्याचं काम केलं. त्यांना आश्रय देणारे लोणकर बंधू यांनी पुण्यात भंगाराचं दुकान थाटलं होतं. एवढे दिवस पुण्यात राहूनही पुणे पोलिसांना या गँगचा सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न निर्माण झालाय.
Oct 14, 2024, 10:28 PM ISTBaba Siddique Murder: 'माफी माग आणि विषय संपव', सलमानला भाजप आमदाराचा सल्ला
Harnath Singh Yadav on Salman Khan: भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला एक सल्ला दिलाय.
Oct 14, 2024, 03:44 PM ISTसुनील दत्त यांच्या ओळखीनंतर सिद्धिकी यांचं नशिब फळफळलं; बाबा सिद्दिकी यांचा बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास
सहा वर्षाचे असताना बाबा सिद्दिकी त्यांच्या वडिलांसोबत बिहारमधून मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. मुंबईनं बाबा सिद्दिकी यांना भरभरून दिलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मुंबई पालिकेचे नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा बाबा सिद्दीकींच्या प्रवास हा संघर्षमय होता.
Oct 13, 2024, 11:45 PM ISTबाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; राजकीय नेत्यांसह कलाकारांचीही उपस्थिती
बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांसह कलाकार ही उपस्थित होते.
Oct 13, 2024, 11:27 PM IST