बाबा रामदेव यांच्या पतंजली जीन्सची खिल्ली
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची जीन्स लवकरच बाजारात येणार आहे, त्याआधी या जीन्सची सोशल मीडियावर खिल्ली उडवणे सुरू झाले आहे. पतंजलीची जीन्स येणार असल्याची घोषणा, बाबा रामदेव यांनी केली, या घोषणेनंतर ट्विटरवर मात्र याच बरीच खिल्ली उडवण्यात आली.
Sep 12, 2016, 04:45 PM IST