धमाका: ४ हजार कोटींचा आणखी एक घोटाळा, खाजगी कंपनीतील तीन संचालकांना अटक
देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे.
Mar 19, 2018, 05:34 PM ISTरिझर्व्ह बँकेने या बँकेवर लावला ३ लाखांचा दंड
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचं पालन न केल्याने खासगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेवर ३ कोटींचा दंड लावला आहे.
Mar 5, 2018, 08:26 PM ISTकॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले
कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे.
Feb 7, 2018, 11:23 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये अॅक्सिस बँकेची लूट, ७४ लाख रूपये लांबविले
अॅक्सिस बँकेचे ७४ लाख रूपये पळवल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Jan 31, 2018, 06:51 PM ISTपिंपरी-चिंचवड | धक्कादायक! अॅक्सीस बॅंकेचे ७४ लाख रूपये घेऊन चालकाचा पोबारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 06:11 PM ISTSBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका
डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
Jan 5, 2018, 06:01 PM IST'ही' बँक आपल्या ग्राहकांना पाठवते सर्वाधिक SMS
कॅशलेस व्यवहार आणि डिजिटल इंडियामुळे बँक अकाऊंट मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले आहेत
Nov 21, 2017, 08:29 PM ISTफोर्ब्सने गौरवलेल्या भारतातील टॉप १० कंपन्या
Aug 23, 2017, 11:25 PM ISTअॅक्सिस बँकेची खास ऑफर, गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ
बॅंकींग क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंकांकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. खासकरून गृहकर्जाच्या क्षेत्रात ही स्पर्धा अधिक बघायला मिळते. यानुसार आघाडीच्या अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
Aug 18, 2017, 11:59 AM ISTबँकेतल्या व्यवहारांसाठी भरावं लागणार एवढं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 7, 2017, 10:41 PM ISTआयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.
Mar 6, 2017, 07:45 PM ISTअॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क
महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:37 PM ISTएचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:26 PM ISTएसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.
Mar 6, 2017, 07:16 PM ISTअॅक्सिसनंतर कोटक महिंद्रा बँक ईडीच्या रडारवर
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचं काम अनेक बँकांमध्ये झालं. अॅक्सिस बँकनंतर आता कोटक महिंद्रा बँकेच्या काही शाखा ईडीच्या रडारवर आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला ईडीने अटक केली आहे.
Dec 28, 2016, 11:14 PM IST