AXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI
अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे. अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता.
Dec 12, 2016, 07:44 PM ISTअॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी रुपये
नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी चक्क बनावट नावाने बॅंक खाते काढलीत. चक्क अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी जमा झाल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली.
Dec 9, 2016, 10:05 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM ISTमिसेस मुख्यमंत्र्यांचं दिग्विजय सिंहांना रोखठोक प्रत्यूत्तर...
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय.
Mar 26, 2016, 10:43 AM ISTमिसेस मुख्यमंत्री बँकेत कामावर रूजू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या मुंबईतील अॅक्सीस बँकेत नोकरीवर रूजू झाल्यात. वरळी येथील अॅक्सीस बँकेच्या ट्रेझरी विभागात त्या सह उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
Jan 16, 2015, 05:59 PM IST`अॅक्सिस` सोडून पोलीस बनले स्टेट बँकेचे ग्राहक
आता पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत नाही तर स्टेट बँकेत जमा होणार आहेत. अॅक्सिस बँकेतून काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती.
Jul 3, 2013, 11:41 AM ISTपोलिसांचा पगार एक्सिस बँकेतून लंपास
बँकांच्या एटीएम मधून दुसर्या,च व्यक्तीनं पैसे काढून लंपास केल्याच्या घटना कधीतरी घडतात. मात्र ऍक्सिस बँकेच्या खात्यांमधून चक्क पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Jun 14, 2013, 08:03 PM IST