automobile news

Tata, Mahindra पडले मागे; 5.54 लाखांच्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, ठरली 1 नंबर कार

ऑक्टोबर महिना प्रवासी वाहनांसाठी फार चांगला ठरला आहे. मारुती सुझुकीने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मारुतीने जवळपास 1.99 लाख वाहनांची विक्री केली. इतर ब्रँडनेही चांगली कामगिरी केली आहे. 

 

Nov 8, 2023, 03:42 PM IST

Auto Expo 2023 : लॉजीस्टिक आणि कार्गो मोबिलिटीसाठी TATA Motors ची पॅव्हेलियन

Auto Expo 2023 मध्ये टाटा मोटर्सने सादर केली इको-फ्रेंडली, सुरक्षित आणि स्मार्ट कार!

Jan 13, 2023, 01:36 AM IST

Colour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत

Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते. 

Dec 26, 2022, 06:47 PM IST

HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Auto News : हिरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बाईकचा विचार करू शकता. ही बाईक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्स देते. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. अर्थात खरेदीचा निर्णय तुमचा आहे, पण त्याआधी ही बाइकबाबत जाणून घ्या. 

Dec 22, 2022, 03:38 PM IST

Maruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे.  पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.

Oct 13, 2022, 06:22 PM IST

VIDEO : बुलेट ट्रेनसारखी सुसाट धावणार कार, पहा व्हीडिओ

ही आहे खरीखुरी रस्त्यावरुन उडणारी बुलेट कार. ही कार रस्त्यावरुन धावणार नाही तर रस्त्याच्यावर 35 मिलीमीटर उंचीनं उडणार आहे. 

 

Sep 22, 2022, 11:32 PM IST

Maruti Suzuki Grand Vitara: बहुप्रतिक्षित मारुति ग्रँड विटारा उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

Maruti Grand Vitara Launch : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्ही अखेर भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. उद्यापासून ही कार होणार खरेदीसाठी उपलब्ध.

Jul 19, 2022, 04:07 PM IST