autograph

Video : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?

Video : सचिनसमोरच रोहितची सही घेतली अन् छोटा फॅन तडक मागे फिरला; काहीतरी विसरला... पाहून क्रिकेटपटलाही हसू अनावर 

 

Jan 21, 2025, 09:56 AM IST

20 लाखांच्या सुपरबाईकवर Autograph करण्याआधी धोनीनं काय केलं पाहिलं का? Video Viral

MS Dhoni Autographing Superbike Video: मध्यंतरी माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये धोनीच्या रांची येथील घरातील 2 मजल्यांच्या इमारतीमधील बाईक कलेक्शन दाखवलेलं.

Dec 5, 2023, 12:24 PM IST

माही तुस्सी ग्रेट हो! Ishan Kishan जिंकलं मन, धोनीचं नाव घेत म्हणाला...; पाहा Video

Ishan Kishan, MS Dhoni: झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या  (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली.

Dec 20, 2022, 08:44 PM IST

World Cup 2019 : 'सिक्सर'नं जखमी झालेल्या महिलेचं रोहितनं असं जिंकलं मन

आपल्या फॅन्सना खूश करण्याचा रोहितचा हा अंदाजही प्रेक्षकांना भावलेला दिसतोय. त्यामुळेच तर रोहितचा हा फोटोदेखील व्हायरल होतोय

Jul 4, 2019, 06:21 PM IST

पंतप्रधानांच्या ऑटोग्राफनंतर तरुणीला लग्नाच्या ऑफर

 हॉस्पिटलमध्ये पाहायला येणाऱ्यांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी आलेयत यावर रीताचाही विश्वास बसत नव्हता.

Jul 27, 2018, 01:42 PM IST

मुंबई | माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा

मुंबई | माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा

Feb 12, 2018, 03:23 PM IST

क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांना "नो ऑटोग्राफ"

क्रिकेटमध्ये होणारी स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सामना सुरू असतांना प्रेक्षकांना खेळांडूनी ऑटोग्राफ देण्यास बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय, तसे आदेशही खेळाडूंना देण्यात आले आहे.

Mar 9, 2015, 02:46 PM IST

ऑटोग्राफ 'आऊट डेटेड', 'सेल्फी'ची क्रेझ!

'ऑटोग्राफ'ला आऊटडेटेड ठरवत २०१४ या वर्षात भारतात 'सेल्फी' हा शहरी संस्कृतीचा एक भाग झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. 

Dec 23, 2014, 08:00 AM IST

<b> 'मास्टर ब्लास्टर'चा ऑटोग्राफ मिळवायचाय, तर... </b>

लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिटायर होतोय... त्याची शेवटची मॅच पाहण्यासाठी आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी कित्येक चाहते आशेवर आहेत...

Nov 7, 2013, 08:18 AM IST

संजय दत्तला लिहिता येत नाही! त्याला जमते फक्त `ऑटोग्राफ`!

`लगे रहो मुन्नाभाई` चित्रपटाच्या माध्यमातून गांधीगिरीचा पाठ शिकविणार्याआ संजय दत्तने सही करण्यापलीकडे गेल्या काही वर्षांत कोणत्याही कामासाठी पेन हातात घेतला नाही. त्यामुळे कोणता शब्द कसा लिहावा हेच तो विसरला आहे.

May 30, 2013, 04:36 PM IST