auto news in marathi

Auto News : ही तर विषाची परीक्षाच! कारमधला 'हा' स्पेअरपार्ट चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या; कारण चक्रावणारं

Car Purchase : तुम्ही ज्यावेळी एखादी कार खरेदी करता, त्यावेळी तिथं वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच तंत्रज्ञानांवरही तुम्ही भर देता. त्याबाबतची माहिती जाणून घेता. 

 

Aug 26, 2023, 10:47 AM IST

Mahindra ने लाँच केली बॅटरीवर चालणारी रिक्षा, एकदा चार्ज केल्यास 95 किमीपर्यंत धावेल

Mahindra E-alfa Super Price: महिंद्रा कंपनीने नवी ई-रिक्क्षा लाँच केली आहे. या रिक्षेमुळं आता प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. जाणून घ्या रिक्षेचे फिचर्स

Aug 14, 2023, 06:05 PM IST

सेलिब्रिटींची लाडकी Pajero अचानक कुठे गायब झाली? समोर आलं खरं कारण

Indian Cars : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या काही कार आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. किंबहुना मागील काही वर्षांमध्ये भारतीय कारप्रेमींची निवड आणि त्यांचा प्राधान्यक्रमही काहीसा बदलला आहे. 

 

Jul 12, 2023, 01:58 PM IST

Rule Change from 1st June: केंद्राच्या एका निर्णयामुळं 1 जूनपासून देशात दुचाकी वाहनांचे दर वधारले

New Rules in June 2023: तुम्हीही दुचाकी घ्यायच्या बेतात असाल, तर आता या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो. कारण, दुचाकींच्या किमती वाढल्या आहेत. आताच पाहून घ्या नवे दर. 

 

Jun 1, 2023, 09:06 AM IST

नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..

नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..

May 17, 2023, 06:24 PM IST

मारुतीच्या 'ह्या' कार्स वर तब्बल 59000 रु ची सूट; हिशोब सांभाळून हक्काच्या वाहनाचं स्वप्न होणार साकार

Tata आणि Renault मागोमाग आता मारुतीनंसुद्धा त्यांच्या अरिना कारच्या मॉडेल्सवर मे महिन्यासाठी घसघसीश सवलती देऊ केल्या आहेत. जिथं तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. 

May 8, 2023, 12:28 PM IST

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर? 

 

Mar 30, 2023, 11:49 AM IST

HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Auto News : हिरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बाईकचा विचार करू शकता. ही बाईक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्स देते. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. अर्थात खरेदीचा निर्णय तुमचा आहे, पण त्याआधी ही बाइकबाबत जाणून घ्या. 

Dec 22, 2022, 03:38 PM IST

Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती

Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या

Dec 20, 2022, 07:22 PM IST

Okinawa च्या 34 इलेक्ट्रिक स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी, कंपनीने सांगितलं कारण

इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ओकिनावाच्या मंगळुरू येथील डीलरशिपमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Jun 27, 2022, 01:31 PM IST

Car Tips: सेकंड हँड गाडी खरेदी करताना स्टीयरिंग आणि सस्पेंशन असं तपासा

सेकंड हँड गाडी खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करणं गरजेचं आहे. कारण तपासणी न करता गाडी विकत घेतली तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

Jun 8, 2022, 08:14 PM IST

'या' आहेत भारतातील 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार, जाणून घ्या

सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि पुरवठा साखळी व्यत्यय असूनही गेल्या काही महिन्यात गाड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

Jun 8, 2022, 07:41 PM IST

Hyundai Car Offers: ह्युंदाईच्या 'या' गाड्यांवर 1.24 लाखांपर्यंत ऑफर्स, विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या

ह्युंदाईने आपल्या काही निवडक गाड्यांवर आकर्षक ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे कार घेताना 1.24 लाख रुपयांपर्यंत बचत होईल.

Jun 6, 2022, 05:43 PM IST

जबरदस्त लूकसह 125 सीसी FB Mondial Piega बाइक लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

एफबी मोंडिअल या बाइक निर्मात्या कंपनीने नवी 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच केली आहे.

Jun 3, 2022, 01:50 PM IST