auto driver rides on foot over bridge

ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल

Delhi Auto Rikshaw: 3 सप्टेंबर रोजी संगम विहार येथे बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. ऑटोचालकाने बराच वेळ जाम संपेल याची वाट पाहिली.पण यानंतर त्याचे पेशन्स संपले आणि त्याने फूट ओव्हरब्रिजवर ऑटो नेली. 

Sep 4, 2023, 05:01 PM IST