attempt

'हॅपी न्यू इयर' पाहू न दिल्यानं विवाहितेनं केलं अॅसिड प्राशन

पतीनं शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्यानं निराश झालेल्या पत्नीनं अ‍ॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. 

Oct 29, 2014, 04:38 PM IST