atm

टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांना पर्यायी कूपन

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.

Dec 1, 2016, 05:42 PM IST

वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या

वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

Dec 1, 2016, 01:55 PM IST

एटीएम-बँकांमध्ये आज पुन्हा रांगा लागण्याची शक्यता

नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे

Dec 1, 2016, 07:56 AM IST

या तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा

नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.

Nov 30, 2016, 09:22 PM IST

लालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन

नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.

Nov 30, 2016, 07:01 PM IST

निवडणुकीवर होणार नोटबंदीचा हा परिणाम

केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून देशात मोठ्याप्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांवर आणि आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीवर देखील दिसणार आहे.

Nov 29, 2016, 08:32 PM IST

बॅंकेने मर्यादा हटविल्या, एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा कायम

सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार बँकेत जाऊन पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटावण्यात आल्या आहेत. पण एटीएममधून पैसे काढण्यावरच्या मर्यादा मात्र कायम आहेत. 

Nov 29, 2016, 09:36 AM IST

५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण

नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या  नोटांची चणचण निर्माण झाली आहे.

Nov 26, 2016, 07:09 PM IST