astrology

पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?

पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?

Sep 16, 2024, 01:53 PM IST

फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

Sep 15, 2024, 06:33 PM IST

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?

Sep 14, 2024, 03:36 PM IST

Shani Gochar : शनी येतोय तांडव घालायला! 'या' राशींसाठी वाईट बातमी, लोकांच्या वाढणार अडचणी?

Shani Gochar : शनिदेवाच नाव घेतलं तर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची फळं दिसतो. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर घाबरायचं कारण नाही पण तिचे कर्म वाईट असेल तर शनिदेवाच्या व्रकदृष्टीपासून तुम्ही सुटका नाही. 

 

Sep 14, 2024, 02:37 PM IST

Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज

Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज

Sep 12, 2024, 03:48 PM IST

Raksha Bandhan 2024 : चुकूनही 'ही' राखी बांधू नका! भावा-बहिणीच्या आयुष्यावर होतो परिणाम?

Raksha Bandhan 2024 : बाजारात आजकाल असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मिळतात. अशात बहीणनो भावाच्या दीर्घयुष्यासाठी राखी विकत घेताना काळजी घ्या. अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषशार्चाय आनंद पिंपळकर यांनी सांगितलं. 

Aug 16, 2024, 05:33 PM IST

रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधावी?

रक्षाबंधनाच्या सण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणाला रक्षासूत्र बांधावे ज्यामुळे तुमचं संरक्षण होतं. 

Aug 12, 2024, 03:16 PM IST

'या' 3 राशींचे लोक इतरांवर घेतात खूप संशय, पार्टनवरही ठेवत नाहीत विश्वास

ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 12 राशींचा संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक राशींवर ग्रहांचं वर्चस्व असतं. त्यानुसार संबंधित लोकांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीनुसार सांगता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार 12 पैकी 3 राशींची लोक ही इतरांवर खूप संशय घेतात. शिवाय पार्टनवरही विश्वास ठेवत नाहीत. 

Aug 12, 2024, 02:16 PM IST

रात्री झोपल्यावर आजूबाजूला कोणीतरी नकारात्मक शक्ती आहे असं वाटतं? 'या' मागे असू शकतात 5 वास्तुदोष

अनेकदा आपण रात्री झोपल्यावर कोणीतरी आपल्याला पाहत आहे अशी भावना निर्माण होत असते.रात्रीच्यावेळी असं वाटणं सामान्य आहे पण तुम्हाला नेहमीच असे वाटत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो

Aug 10, 2024, 12:37 PM IST

Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिचा शुभ योग! 'या' राशींवर बरसणार नागदेवता आणि शंकराची कृपा

Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिदेवाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही लोकांवर शंकरदेव, नागदेवता आणि शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. 

Aug 9, 2024, 08:08 AM IST

Astrology : 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या?

Astrology in Marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या हालालीचा परिणाम हा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होतो अशी त्यांची मान्यता आहे. अशातच 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे. 

Aug 7, 2024, 09:37 AM IST

कोणत्या दिवशी तेल घरात आणू नये आणि का?

शनिच्या हालचालीचा मानवावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून विद्वानांनी अनेक नियम बनवले आहेत, त्यापैंकी एक म्हणजे शनिवारी घरात तेल, लोखंड खरेदी करू नये असे सांगितले आहे. 

Aug 6, 2024, 11:37 AM IST

Friendship Day ला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, मैत्रीसाठी ठरेल अशुभ

Friendship Day ला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, मैत्रीसाठी ठरेल अशुभ 

Aug 2, 2024, 07:52 PM IST

स्वप्नात हत्ती दिसणं शुभ की अशुभ?

Swapna Shastra: स्वप्नात हत्ती दिसणं शुभ की अशुभ? हिंदू धर्मानुसार हत्ती हे शुभ, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं शुभ असतं. 

Aug 2, 2024, 10:42 AM IST

Vastu Tips: घरातील देवाऱ्यात माचिसचा बॉक्स ठेवणं योग्य आहे का?

Vastu Tips: घरातील देवाऱ्यात माचिसचा बॉक्स ठेवणं योग्य आहे का? जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरी देवारा असतो. या पूजास्थानाशी संबंधित अनेक वास्तु नियम आहेत. 

 

Jul 31, 2024, 09:19 PM IST