सोन्याचे दागिने 'या' 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ
या 4 राशीच्या लोकांनी चुकूनही कधी सोन्याचे दागिने परिधान करू नका. त्यामागचं काय आहे कारण जाणून घेऊया...
Dec 2, 2024, 05:44 PM ISTMahabharat Story : अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? श्रीकृष्ण का ठरला कारण?
How did Karna die in Mahabharat War : कल्कि 2898 एडी चित्रपटामुळे आता महाभारताची स्टोरी चर्चेत आली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? याचं उत्तर पाहा
Jun 29, 2024, 07:13 PM ISTHoli 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार
Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल.
Mar 23, 2024, 11:57 AM ISTआमलकी एकादशीला करा हे 6 उपाय! सुख, सौभाग्यात होईल वाढ
Amalaki Ekadashi 2024 : आमलकी किंवा रंगभरी एकादशी 20 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार घरात सुख सौभाग्यासाठी आमलकी एकादशीला 6 उपाय तुम्हाला केल्यास फायद्या होईल असं म्हणतात.
Mar 19, 2024, 10:35 AM ISTख्रिसमसच्या मित्र परिवाराला 'अशा' शायरी पाठवून द्या हटके शुभेच्छा
Merry Christmas Wishes: ख्रिसमस हा ख्रिश्चन समुदायाचा प्रमुख सण असला तरी जगभरात तो मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो.
Dec 23, 2023, 11:49 AM ISTNovember Grah Gochar: नोव्हेंबर महिन्यात होणार ग्रहांचं महागोचर; 5 ग्रह 'या' राशींना करणार मालामाल
Grah Gochar 2023 November: ज्योतिष शास्त्रात नोव्हेंबर महिन्यात शनी देव मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय शुक्र, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार आहे. दरम्यान या महिन्यात बुध ग्रह देखील दोन वेळा राशी बदलणार आहे.
Oct 27, 2023, 10:45 AM ISTSurya-Budh Gochar : 18-19 ऑक्टोबरला सूर्य-बुधाचं बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशीवर पडणार अधिक प्रभाव
Surya and Budh Gochar 2023 October: येत्या 18 ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून 01:18 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य राशी बदलाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह राशी बदलणार आहे. बुध कन्या राशी सोडून दुपारी 01:06 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Oct 4, 2023, 11:17 AM ISTBudh Margi : बुध ग्रह सिंह राशीत झाला मार्गस्थ; पुढील 15 दिवस 'या' राशींच्या व्यक्ती छापणार नोटा
Budh Margi Effect 2023: 16 सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गस्थ झालाय. दरम्यान बुध ग्रहाच्या या सरळ चालीचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे.
Sep 17, 2023, 08:20 AM ISTVish Yog : आज कुंभ राशीत शनि चंद्र युतीमुळे विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : आज कुंभ राशीत शनि आणि चंद्राची भेट होणार आहे. त्यामुळे विष योग तयार झाला असून पुढील अडीच दिवस काही जाचकांवर संकट कोसळणार आहे.
Aug 30, 2023, 09:46 AM ISTSheetala Saptami 2023 : आज श्रावण शुद्ध शितळा सप्तमी! महिलांना या दिवशी स्वयंपाकापासून का असते सक्तीची विश्रांती?
Sheetala Saptami 2023 : पंचांगानुसार आज श्रावण महिन्यातील सप्तमी तिथी आहे. याला शितळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी महिलांना स्वयंपाकापासून सक्तीची विश्रांती असते. काय आहे यामागील कारणं आणि जाणून घेऊयात व्रताचं महत्त्व, पूजा विधी
Aug 23, 2023, 08:26 AM ISTVish Yog : शनि चंद्रामुळे बनणार विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : लवकरच कुंभ राशीत विषयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे.
Aug 17, 2023, 07:22 PM ISTMaha Daridra Yog 2023: सूर्य गोचरमुळे बनलाय 'महादरिद्र योग'; पुढचे 6 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच
Maha Daridra Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रह आणि त्यांच्या चाली बदलतात तेव्हा त्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होतो. सूर्याच्या या गोचरमुळे महादरिद्र योग तयार झाला आहे. 17 ऑगस्टपर्यंत सूर्य या राशीमध्ये राहणार आहे.
Aug 11, 2023, 05:40 AM ISTAstrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल
Bhadra Rajyoga 2023 : बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.
Aug 9, 2023, 08:56 AM ISTGajkesari and Trikon Yog : ऑगस्ट महिन्यात 2 राजयोग करणार मालामाल; 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार
Gajkesari and Trikon Yog : एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुभ ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याच्या जीवनात चांगले बदल दिसून येतात. गजकेसरी आणि त्रिकोण योग हे ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेले दोन सर्वात शुभ योग आहेत.
Jul 27, 2023, 07:15 PM ISTShani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?
Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे.
Jul 4, 2023, 10:45 AM IST