astrology news

Makar Sankranti 2025 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांती? जाणून घ्या योग्य तिथी, स्नान - दान शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2025 :  जेव्हा सूर्यदेव हा मकर राशीत संक्रमण करतो. त्यादिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती सणाच्या तिथीबद्दल संभ्रम आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण 13, 14 की 15 जानेवारी कधी साजरा होणार आहे, जाणून घ्या योग्य तिथी. 

 

Jan 4, 2025, 02:25 PM IST

मुलींच्या पायाच्या अंगठ्याला केस असणं शुभ की अशुभ?

 मुलींच्या पायाच्या अंगठ्याला केस असणं शुभं की अशुभ?

Dec 18, 2024, 03:10 PM IST

अन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?

Wedding Rituals : तुळशीविवाहनंतर सर्वत्र लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे सर्वत्र लग्नाचे चौघड्या वाजत आहे. वधू वरांसोबत दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट केला जातो. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय. 

Dec 8, 2024, 10:59 PM IST

'या' डाळीला समजतात नॉनव्हेज; अनेक समाजांमध्ये खाणं टाळतात

Which Daal Considered as Non Veg: 'या' डाळीला समजतात नॉनव्हेज; अनेक समाजांमध्ये खाणं टाळतात. शाकाहारी लोकं सगळ्या प्रकारच्या डाळी खातात जेणेकरून त्यांना प्रोटीन मिळेल. पण तुम्हाला माहितीये का की एक डाळ आहे जिला नॉनव्हेज म्हणतात आणि त्यामुळेच ब्राह्मण आणि जैन लोकं ती डाळ खात नाही.

Dec 2, 2024, 05:08 PM IST

महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ की अशुभ? याविषयी शास्त्र नेमकं काय म्हणतं?

तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून बोलताना ऐकलं असेल की डोळा फडफडणं हे काही शुभ आणि अशुभ संकेत देत असतात. अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांचं कारण न समजता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मात्र अशा सर्व गोष्टींना धर्म शास्त्रांमध्ये काहीना काही कारण असतात आणि त्यांच अर्थ समजून घेतल्यावरच त्याच्यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये हे ठरवायचे असते. 

 

Nov 27, 2024, 01:52 PM IST

जूनमध्ये तयार होणार महाभारत काळासारखा धोकादायक योग! 23 जून ते 5 जुलैदरम्यान घ्या काळजी

Inauspicious Yog June 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, महाभारत काळात तयार झालेला धोकादायक योग हा जून महिन्यात निर्माण होणार आहे. या अशुभ योगामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झालं होतं असं ज्योतिषार्चाय सांगतात. 

Jun 2, 2024, 05:48 PM IST

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला अमृत सिद्धि योग 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, 12 वर्षांनंतर अद्भूत संयोगामुळे आर्थिक फायदा

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यामुळे काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

May 19, 2024, 07:48 AM IST

Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ

Astrology Tipes In Marathi : जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या देवतेची पूजा करतात. पण तुम्ही राशीनुसार इष्टा देवाची पूजा केल्या तुम्हाला विशेष लाभ मिळतो, असं ज्योतिषी डॉ. जया मदन सांगते. 

Feb 27, 2024, 02:47 PM IST

Chandra Ketu Yuti: 100 वर्षांनंतर कन्या राशीत चंद्र-केतूची युती; 'या' राशींच्या अडचणी वाढणार

Chandra Ketu Yuti: 23 फेब्रुवारी रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी चंद्र आणि केतू यांचा संयोग होणार आहे. चंद्र आणि केतू यांच्या संयोगामुळे पौर्णिमेला ग्रहण होईल. जवळजवळ 100 वर्षांनंतर ही युती तयार होत आहे.

Feb 13, 2024, 10:54 AM IST

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 02:02 PM IST

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे. 

Jan 8, 2024, 08:14 PM IST

सफला एकादशी 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली

Saphala Ekadashi 2024 : या वर्षातील पहिली एकादशी सफला एकदाशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीला अतिशय शुभ योग जुळून आला असून हा योग काही राशींसाठी सुख समृद्धीसोबत धनलाभ घेऊन आला आहे. 

Jan 7, 2024, 02:43 PM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी

Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते. 

Dec 29, 2023, 06:49 PM IST

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात गर्विष्ठ

आपल्या जन्म तारखेवरून आपलं व्यक्तीमत्त्व कळतं हे आपल्याला माहितीये. त्याशिवाय आपलं भविष्य काय असेल याविषयी देखील त्यातून कळतं. आपणं कोणत्या क्षेत्रात काम करायला हवं याची देखील कल्पना येते. चला तर आज जाणून घेऊया की कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोक असतात गर्विष्ठ.

Dec 3, 2023, 03:44 PM IST

श्रीकृष्णच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

How did Lord Krishna died : श्री कृष्णचे निधन कसे झाले? की त्यांनी देहाचा त्याग केला? नक्की काय आहे सत्य जाणून घ्या...

Dec 3, 2023, 02:47 PM IST