<B> <font color=red> LIVE : </font></b> अरविंद केजरीवाल यांची विश्वासदर्शक ठरावावर कसोटी
एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.
Jan 2, 2014, 08:55 AM IST`आम आदमी` दिल्लीचे सरकार चालवेल - मुख्यमंत्री केजरीवाल
रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
Dec 28, 2013, 01:02 PM ISTअरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री
दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकत चमत्कार केला. आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. केजरीवाल हे सातवे मुख्यमंत्री आहेत.
Dec 28, 2013, 12:15 PM ISTविधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत
मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.
Dec 19, 2013, 11:22 PM ISTअखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!
जादूटोणाविरोधी विधेयकाला आज अखेर मुहूर्त मिळालाय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक आज (बुधवारी) विधानसभेत मांडलंय. आता या विधेयकावर चर्चा सुरु झालीय.
Dec 11, 2013, 09:38 PM ISTविधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 4, 2013, 09:40 AM ISTविधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.
Aug 6, 2013, 08:44 PM ISTअधिवेशनाचं फलित ?
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते सभागृहातील कामकाजापेक्षा बाहेरील मुद्यांमुळे गाजले. पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशीला झालेली मारहाण, त्यानंतर आमदारांचे झालेले निलंबन, अजित दादांचे वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या मुद्यांमुळे अधिवेशनाचे कामकाज 1-2 नव्हे तर तब्बल 11 दिवस वाया गेले.
Apr 18, 2013, 11:58 PM IST...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!
आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.
Mar 6, 2013, 03:54 PM ISTविधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.
Dec 11, 2012, 12:08 PM IST