assembly membership

भाजपचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

 महाराष्ट्र विधानसभेवर भाजपकडून निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे (Samadhan Avtade) यांनी आज विधान भवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

May 12, 2021, 04:09 PM IST