छत्तीसगढमध्ये काँग्रेसचा सत्तेचा वनवास संपला; रमण सिंहांचे साम्राज्य खालसा
छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचे अपडेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Dec 11, 2018, 09:30 AM ISTमध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची निर्णायक आघाडी
भाजपपेक्षा काँग्रेसचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर आहेत.
Dec 11, 2018, 09:13 AM ISTविधानसभा २०१८ | पाहा कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर? कोणता पिछा़डीवर ?
देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
Dec 11, 2018, 08:49 AM ISTRajasthan Assembly Elections Results : राजस्थानात काँग्रेसची आघाडी
एक्झिट पोल्सनुसार या राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 11, 2018, 08:38 AM ISTईव्हीएम घोळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने बदलला नियम
निवडणूक निकाल जाहीर करण्याचे नियम बदलल्याचे निवडणूकाने आयोगाने सांगितल आहे.
Dec 11, 2018, 08:19 AM ISTहिंमत असेल तर काँग्रेसने 'हे' करुनच दाखवावे- मोदी
गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी काँग्रेसवर राज्य केले.
Nov 18, 2018, 03:55 PM ISTभाजपचा हुकमी एक्का प्रचाराच्या मैदानात; मध्य प्रदेशात मोदींच्या सभांचा धडाका
पंतप्रधान स्वतः प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर मध्यप्रदेशात भाजपाची आणखी हवा होईल.
Nov 15, 2018, 11:14 PM ISTकाँग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांना झुकते माप दिले- अमित शहा
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ही परिस्थिती बदलली.
Nov 15, 2018, 05:55 PM ISTराहुल गांधींना परदेश दौरा म्हणजे सहल वाटते- उमा भारती
इतकी अपरिपक्व वागणूक असणाऱ्यांना देश चालवता येत नाही
Nov 14, 2018, 04:56 PM ISTराजस्थानात राहुल गांधींसमोर पेच; मुख्यमंत्रीपदाचे दोन्ही दावेदार निवडणुकीच्या रिंगणात
निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यास ऐन निवडणुकीत गटबाजीचा फटका पक्षाला बसू शकतो.
Nov 14, 2018, 04:23 PM ISTभाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.
Nov 1, 2018, 05:48 PM ISTकर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
May 16, 2018, 04:16 PM ISTत्रिपुरामध्ये विजयासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला खास रेकॉर्ड, इंदिरा गांधींना टाकलं मागे
नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक नियोजन यामागचं कारण म्हटलं जात आहे.
Mar 4, 2018, 06:16 PM ISTभाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...
त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले.
Feb 13, 2018, 04:13 PM IST