मोदी लाट ओसरली, २०१९ च्या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित- अशोक चव्हाण
या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी हे तिन्ही फॅक्टर निष्प्रभ ठरले.
Dec 11, 2018, 03:32 PM IST... यांच्याकडे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार
राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे
Dec 11, 2018, 03:02 PM ISTअध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीला यशाचं गिफ्ट घेऊन राहुल सोनियांच्या भेटीसाठी दाखल
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय...
Dec 11, 2018, 02:58 PM ISTराम मंदिर आणि पुतळ्यांच्या राजकारणामुळे भाजपचा पराभव- संजय काकडे
मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा होता.
Dec 11, 2018, 02:42 PM ISTतेलंगणामध्ये पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह
कॉंग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Dec 11, 2018, 01:15 PM ISTराहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गिफ्ट
राहुल गांधी यांनी बरोबर एक वर्षापूर्वी ११ डिसेंबरलाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
Dec 11, 2018, 12:30 PM ISTनिकालांचा अर्थ : भाजपसमोर काँग्रेसचा सक्षम पर्याय
देशात मे २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांना महत्त्व आहे.
Dec 11, 2018, 12:15 PM ISTAssembly Elections 2018 : सिद्धूंकडून काँग्रेसच्या नेतृत्वाचं कौतुक, भाजपचं खोचक नामकरण
सिद्धू उवाच, भाजप म्हणजे....
Dec 11, 2018, 11:46 AM IST
जनतेने भाजपच्या मग्रुरीला नाकारलं- शरद पवार
या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय.
Dec 11, 2018, 11:39 AM ISTMizoram assembly elections 2018 : मुख्यमंत्री ललथहनवाला पराभूत
इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?
Dec 11, 2018, 11:04 AM ISTनिकालांनंतर मोदींचा सूर नरमला; अधिवेशनात विरोधकांना सहकार्याचे आवाहन
भाजपची पिछेहाट पाहता मोदींचा सूर काहीसा मवाळ दिसला.
Dec 11, 2018, 10:58 AM ISTनिवडणूक निकालांवर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया, ट्रोलर्सकडून खिल्ली
आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर थोड्याच वेळात अखिलेश यादव यांना ट्रोललाही सामोरं जावं लागलंय.
Dec 11, 2018, 10:33 AM ISTTelangana Election Result 2018 : प्रतिष्ठेच्या लढाईत अकबरुद्दीन ओवेसी विजयी
येत्या काळात स्पष्ट होणार चित्र
Dec 11, 2018, 10:19 AM ISTLive Update : तेलंगणात भाजपाला मोठा धक्का, TRS बहुमतापेक्षाही पुढे
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळे आधीच निवडणुका घेण्याचा निर्णय घेत मोठी खेळी खेळली आहे.
Dec 11, 2018, 09:53 AM ISTसचिन पायलट आहेत तरी कोण?
राजेश पायलट यांचा मुलगा सचिन पायलट यांना आज राजस्थानचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dec 11, 2018, 09:47 AM IST