नजर विधानसभेवर; काँग्रेसची महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होतेय. या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
Jun 28, 2014, 09:25 AM ISTराज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; फिल्डींग सुरू!
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
May 9, 2014, 10:58 AM ISTकाँग्रेसनं लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात- अजित पवार
५ राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसनं लोकसभेच्या राज्यातल्या सर्व ४८ जागा लढवाव्यात, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारलाय.
Dec 13, 2013, 05:38 PM ISTजनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा - अण्णा हजारे
दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय.
Dec 8, 2013, 12:02 PM ISTनागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आलीये. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे जाणून घेऊया...
Nov 30, 2013, 07:24 PM ISTदिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हर्ष वर्धनांचे नाव
दिल्ली काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार बांधनी केली आहे. मात्र, दिल्लीत अंतर्गत कलहाचे पडसादही पाहायला मिळालेत. १३ जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपले राजीनामे देण्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. हा वादंग माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या विरोधात असल्याचे दिसून आलेय. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
Oct 23, 2013, 02:16 PM ISTपाच राज्यांमध्ये निवडणूका जाहीर, 'NOTA' ईव्हीएमवर
दिल्ली, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुका जाहीर केल्यात. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनवर `नन ऑफ द अबाऊव्ह` हे बटन असणार आहे. याचाच अर्थ याच निवडणुकांपासून राईट टू रिजेक्ट लागू होईल.
Oct 4, 2013, 05:14 PM ISTजनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष
कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.
May 8, 2013, 12:10 PM IST'गुजरात जिंकलंय, दिल्लीही जिंकणार... माझा मुलगा पंतप्रधान होणार'
माझ्या मुलानं भरपूर मेहनत केलीय, त्यानं आता पंतप्रधान व्हावं, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांची आई हिरा बा यांनी दिलीय.
Dec 20, 2012, 12:33 PM ISTमणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता
मणिपूरमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.
Mar 6, 2012, 11:47 AM ISTगोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान
गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.
Mar 3, 2012, 10:40 AM ISTकेजरीवाल यांनी का केलं नाही मतदान?
भ्रष्टाचार मुद्दावर आंदोलन करणारे आणि त्यासाठी देशात मतदारांमध्ये जनजागृती करणारे 'टीम अण्णां'मधील सदस्य अरविंद केजरीवाल यांनी मतदान केलंच नाही. ज्यावेळी केजरीवाल मतदान करायला मतदान केंद्रावर गेल्याने त्यांचं मतदार यादीत नाव नसल्याचे पुढे आले. त्यामुळे पुन्हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
Feb 28, 2012, 01:22 PM ISTमणिपुरात हिंसाचार, ५ ठार
मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Jan 28, 2012, 03:44 PM ISTमणिपूरमध्ये ३० टक्के मतदान
मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. निवडणुकीत पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.
Jan 28, 2012, 03:21 PM ISTभाजपचे सरकार लुटारू - सोनिया
उत्तराखंडमधील नैसर्गिक ठेवा लुटला जात आहे. तसेच येथील जमिनीची तिच स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये बदल हा एकमेव ठेवा जनत करण्याचा मार्ग आहे, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवार येथे व्यक्त केले.
Jan 17, 2012, 04:32 PM IST