गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (१८ डिसेंबर) लागणार आहे.
Dec 17, 2017, 07:21 PM ISTहिमाचल प्रदेशात भाजप काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 07:05 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:07 PM ISTहिमाचलमध्ये कोण मारणार बाजी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:06 PM ISTगुजरातचा रणसंग्राम | भाजपचा जाहीरनामा अद्याप नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 05:41 PM ISTगुजरात : विधानसभेसाठी उत्साहात मतदान; पाहा सर्वप्रथम कोणी केले मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार 29,नोवेंबर) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. गुजरातमध्ये 9 आणि 14 अशा दोन टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आपले मतदान केले.
Nov 29, 2017, 06:56 PM ISTहिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक
हिमाचल प्रदेशमध्ये येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणारायत... तर 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणाराय.. निवडणूक आयोगानं याबाबतची घोषणा गुरूवारी केली.
Oct 12, 2017, 10:58 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक घोषणा आज- सूत्र
Gujrat,Himachal Pradesh Assembly Election Dates Likely To Be Announced Today
Oct 12, 2017, 12:53 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयानंतर आज मोदी सरकारची परीक्षा
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर मोदी सरकारची आज पहिली परीक्षा आहे. आज पाच राज्यांतील 12 लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकींसाठी मतदान होत आहे.
Nov 19, 2016, 09:02 AM ISTभाजपचा झेंडा फडकल्याचा आनंद - संजय राऊत
भाजपचा झेंडा फडकल्याचा आनंद - संजय राऊत
May 19, 2016, 12:41 PM ISTकेरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीत आज मतदान
दक्षिणेतली दोन महत्वाची राज्ये अर्थात तामिळनाडू आणि केरळमध्ये आज मतदान होतंय. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानातून तामिळनाडूत विद्यमान मुख्यमंत्री अण्णा द्रमुक पक्षाच्या जयललिता आणि केरळमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं भवितव्य ठरणार आहे.
May 16, 2016, 08:11 AM ISTपश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान
पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. या टप्प्यात 49 जागा असून 345 उमेदवार रिंगणात आहेत.
Apr 25, 2016, 09:22 AM ISTपश्चिम बंगालमध्ये मतदान
Apr 17, 2016, 09:09 AM ISTपश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान
पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे.
Apr 17, 2016, 08:30 AM IST