Asian Games: 'एका ट्रान्सजेंडरमुळे मी पदक गमावलं,' पराभवानंतर स्वप्ना बर्मनचं खळबळजनक विधान, Delete केली पोस्ट
Asian Games 2023: भारतीय महिला हेप्टाथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मनने आपली सहकारी खेळाडू नंदिनी अगसरावर ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप केला आहे.
Oct 2, 2023, 01:36 PM IST
एशियन गेम्समध्ये भारताची दमदार सुरुवात, 2 मेडल नावावर
Asian Games Live Updates: आशियाई क्रिडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने दोन रौप्य पदके जिंकली आहेत. पहिले पदक महिला एअर रायफल संघाने जिंकले.
Sep 24, 2023, 08:13 AM IST