asian games 2023

Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच

Snehal shinde father emotional : कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक लेकीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर (Pune Airport) आले असता त्यांना त्यांना अश्रू अनावर झाले.

Oct 11, 2023, 11:22 PM IST

Asian Games : टीम इंडियाची सुवर्ण कामगिरी, न जिंकताही पटकावलं गोल्ड मेडल

Asian Games Team India Gold : चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघाने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात गोल्ड मेडल पटकावलं आहे तर अफगाणिस्तानला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलंय. 

Oct 7, 2023, 02:57 PM IST

भारतीय क्रीडा इतिहासातील गर्वानं मान उंचावणारा क्षण!आशियाई क्रीडा स्पर्धेत मोडले सर्व विक्रम

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजे शनिवारी भारताने प्रथमच या खेळात 100 पदके जिंकली 

Oct 7, 2023, 12:43 PM IST

काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेमध्ये नागपुरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवत इतिहास घडवला आहे. 

Oct 7, 2023, 12:16 PM IST
Asian Games 2023 Ojas Deotale gold in archery Interview PT1M51S

तिरंदाजीत गोल्ड पटकवताच ओजस देवताळे म्हणाला...

Asian Games 2023 Ojas Deotale gold in archery Interview

Oct 7, 2023, 10:25 AM IST

Asian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र

भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे. 

 

Oct 6, 2023, 06:06 PM IST

Tilak Varma : तिलक वर्माच्या टॅटूमध्ये आहे तरी कोण? वाचा सेलिब्रेशनचं खास कारण!

Tilak Verma's tattoo : माझ्या अंगावर असलेला टॅटू माझ्या आईवडिलांचा आहे. मी त्यांना वचन दिलं होतं  की, मी अर्धशतक करूनच येईल, असं तिलक वर्माने सामन्यानंतर सांगितलं.

Oct 6, 2023, 03:59 PM IST

Asian Games : टीम इंडियाची एशियन गेम्सच्या फायनलमध्ये धडक; 9 विकेट्सने बांगलादेशाचा पराभव

Asian Games : एशियन गेम्समध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या सामना रंगला होता. यावेळी टीम इंडियाने 9 विकेट्सने बांगलादेशाचा दारूण पराभव केला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

Oct 6, 2023, 09:26 AM IST

Asian games 2023 : पत्नीने सातासमुद्रापार फडकावला तिरंगा, गोल्ड मेडल जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकचं उर भरून आलं, म्हणतो...

Dipika Pallikal Win Gold medal Asian games 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल हिने सुवर्णपदाला गवासणी घातली आहे. 

Oct 5, 2023, 04:54 PM IST

Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!

Neeraj Chopra News :  चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदक पटकावलं आहे.

Oct 4, 2023, 06:06 PM IST

IND vs NEP : अखेरच्या ओव्हरमध्ये Rinku Singh चा बिग शो, 23 रन्स केले नसते तर... पाहा Video

Rinku Singh Viral Video : पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. 

Oct 3, 2023, 04:15 PM IST

Asian Games 2023: टीम इंडियाची जर्सी परिधान करताच भावूक झाला खेळाडू; राष्ट्रगीतावेळी डोळे पाणावले...

IND vs NEP Quarter Final: एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला.

Oct 3, 2023, 12:06 PM IST

Team India मधील गोलंदाजाच्या पत्नीने Asian Games मध्ये देशासाठी जिंकलं मेडल

Asian Games 2023 Indian Cricketer Wife Won Medal: भारतीय संघाचा हा गोलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. पत्नीने आशियाई खेळांमध्ये पदक जिंकल्यानंतर या भारतीय गोलंदाजाने आनंद व्यक्त केला आहे.

Oct 3, 2023, 08:20 AM IST

Asian Games : ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानाात उतरणार, अशी असेल प्लेईंग 11

Asian Games 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असतानाच तिकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली गोल्ड मेडल पटकावण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ खेळणार आहे. 

Oct 2, 2023, 05:52 PM IST

Asian Games: 'धोनीसारखी कॅप्टन्सी करण्यापेक्षा...', कर्णधारपदी निवड झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडचं विधान

एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकेल अशी खात्री व्यक्त केली जात आहे. ऋतुराज गायकवाडकडे या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 

 

Oct 2, 2023, 03:09 PM IST