ashwini vaishnaw

वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा

Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे. 

Oct 7, 2023, 05:08 PM IST

'...तेव्हा अर्थिक ज्ञान कमी होतं, मागून वार न करता थेट राजकारणात उतरा अन्...'; रघुराम राजन यांना मंत्र्यांचं चॅलेंज

Union Minister Slams Ex RBI Chief Raghuram Rajan: जेव्हा अर्थतज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ होतात तेव्हा त्यांचं अर्थविषय ज्ञान कमी होतं अशा अर्थाचा टोलाही या केंद्रीय मंत्र्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माजी गव्हर्नरबद्दल बोलताना लगावला आहे. नेमकं ते असं का म्हणालेत जाणून घेऊयात...

Aug 20, 2023, 09:37 AM IST

निळ्या नाही भगव्या रंगात दिसणार 'वंदे भारत'! रंग बदलाचं कारण सांगतानाच रेल्वे मंत्र्यांनी दिली 25 Changes ची माहिती

Saffron Colour Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये आता 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेन नव्या लूकमध्ये दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र ट्रेनचा रंग का बदलण्यात आला आहे यासंदर्भातील माहिती रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच रेल्वे मंत्र्यांनीही दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या बदलासंदर्भात...

Jul 9, 2023, 09:36 AM IST

भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा

Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express  ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. 

 

Jul 7, 2023, 12:50 PM IST

मुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा

Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 22, 2023, 04:33 PM IST

भीषण! एकाच ठिकाणी धडकल्या तीन रेल्वेगाड्या; ओडिशातील भयाण अपघाताचं खरं कारण समोर

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा रेल्वे अपघात उघडकीस येताच मालगाडी आणि एक्स्प्रेस गाडी यांच्यात धडक झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र या अपघातात तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Jun 3, 2023, 10:37 AM IST

Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा

Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच... 

 

Feb 23, 2023, 03:16 PM IST

Indian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड

Indian Railways  latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jan 4, 2023, 09:01 AM IST

Indian Railways : प्रवाशांना मोठा झटका, रेल्वे प्रवास महागणार?

Ashwini Vaishnaw On Ticket Fare :  रेल्वेमंत्र्यांच्या या संकेतानंतर येत्या काळात तिकीट दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

Dec 14, 2022, 04:19 PM IST

रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल

IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.

Nov 22, 2022, 03:18 PM IST

Indian Railways : महिला प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; आता ट्रेनमध्ये मिळणार कन्फर्म सीट

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे

Sep 16, 2022, 06:12 PM IST

Railway बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, रेल्वे प्रवासी होणार खूश!

Train Booking: Railway बाबत  केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रेल्वे एक नवीन प्लाट उभारणार आहे.  या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांचीही निर्यात केली जाणार आहे. युरोपियन बाजारपेठेत याची निर्यात केली जाईल या अटीवर निविदा दिली जाईल. 18 महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.

Sep 10, 2022, 03:15 PM IST

Indian Railways:आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट! रेल्वेने केली मोठी

रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

Jul 29, 2022, 10:49 PM IST

PM मोदी यांची मोठी घोषणा; सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ट्रेन लवकरच रुळावर

Indian Railways News : गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी देशात 75 नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. सुरुवातीला 12 ऑगस्टपासून पहिल्या ट्रेनची ट्रायल रन होणार आहे. 

Jul 27, 2022, 08:49 AM IST

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील.

Jul 7, 2022, 10:39 AM IST