राम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM ISTनवी दिल्ली । जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर, ओवेसींची प्रतिक्रीया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 05:00 PM ISTलातूर : शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा - ओवेसी
उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित असदोद्दीन ओवेसी यांच्या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद यावेळी मात्र मिळाला नाही.
Apr 22, 2018, 08:23 PM ISTलातूर | शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा - ओवेसी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 22, 2018, 06:24 PM ISTशिवसेनेने भाजपसोबत 'ट्रिपल तलाक' घ्यावा - ओवैसी
ओवैसी यांनी ट्रिपल तलाक आणि शरीयतमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिलाय.
Apr 22, 2018, 09:29 AM ISTओवैसींनी मुलीच्या साखरपुड्याला केला एवढा खर्च, सोशल मीडियावरून टीका
मुसलमानांचे प्रश्न दिवस - रात्र मांडणारे खासदार असुद्दीन यांच्यावर सोशल मीडियातून सडेतोड टीका होत आहे. ओवैसी कायम गरिबांच्या प्रश्नांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र त्यांनी मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातून श्रीमंतीचे दर्शन घडवले. आणि याच गोष्टीवरून त्यांच्यावर टीका होत आहे.
Apr 2, 2018, 11:48 AM ISTसरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय?
टीडीपीने एनडीएतून काढ्ता पाय घेतला असून आज ते सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करणार आहेत. याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये.
Mar 16, 2018, 11:47 AM ISTशहिदांना धर्म नसतो, ओवैसीला भारतीय सेनेने फटकारलं
एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी भारतीय सेनेने फटकारलं आहे.
Feb 14, 2018, 03:17 PM ISTकाश्मीरमध्ये जे होतंय त्याची भाजप-पीडीपीने जबाबदारी घ्यावी - असदुद्दीन ओवेसी
जम्मू काश्मीरच्या सुंजवां सैनिक दलाच्या चौकीनंतर सीआरपीएफच्या चौकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीने भाजप आणि पीडीपी युतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
Feb 13, 2018, 05:16 PM ISTमुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी
ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय.
Feb 7, 2018, 09:28 PM ISTमुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार
हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.
Feb 7, 2018, 04:00 PM ISTभारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणांऱ्यांना तुरूंगात टाका - ओवेसी
तीन तलाकला विरोध करताना देशातील सर्व मुस्लिमानी शरीयतचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
Feb 7, 2018, 10:43 AM IST'तीन तलाक'वर बोलणाऱ्या ओवैसींना चप्पल फेकून मारली
'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मुंबईत एका व्यक्तीनं चप्पल फेकल्याची घटना घडलीय.
Jan 24, 2018, 12:45 PM IST'पद्मावत' वाद : ‘ते’ ४ टक्के असूनही ताकतवर, मुस्लिम १४ टक्के असूनही लाचार - ओवेसी
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘पद्मावत’ सिनेमावर वाद सुरू असताना यावरून एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Jan 23, 2018, 10:51 AM ISTमदरशांमध्ये दहशतवादी तयार होतात : शिया बोर्डाचं मोदींना पत्र
शिया बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी पंतप्रधान मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात मदरशांबद्दल लिहिलंय.
Jan 9, 2018, 06:10 PM IST