दिल्ली : मशालीला अरविंद केजरीवाल ज्योत नाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 05:02 PM ISTमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काय दिले पाहा आश्वासन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 04:52 PM ISTनवी दिल्ली : केजरीवाल मंत्रिमंडळात पाहा कोण असणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 04:47 PM ISTअनकट : अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळाचा शपथविधी
अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळाचा शपथविधी
Feb 14, 2015, 03:02 PM IST'दिल्लीची जबाबदारी आमच्यावर सोपवा, तुम्ही देश सांभाळा'
पूर्ण बहुमतानं आता दिल्लीत आम आदमीचं सरकार स्थापन होतंय... दिल्लीचे लोक खूप प्रेम करतात हे माहीत होतं... पण, ७० पैंकी ६७ जागा...
Feb 14, 2015, 01:21 PM ISTअरविंद केजरीवाल मंत्रिमंडळानं घेतली शपथ
जनलोकपाल विधेयकावरून आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देणाऱ्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.
Feb 14, 2015, 10:49 AM ISTदिल्लीत ख्रिश्चन शाळेवर हल्ला, केजरीवाल यांनी केली निंदा
दिल्लीमधील वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्सीलियम या ख्रिश्चन शाळेवर करण्यात आलेल्या हल्ल्याची नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे. हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलेय.
Feb 13, 2015, 06:56 PM ISTदिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय.
Feb 12, 2015, 03:47 PM ISTकेजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपद शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
आपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १४ फेब्रुवारीला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याची दोन दिवस आधीच जोरदार तयारी सुरू झालीय.
Feb 12, 2015, 02:36 PM IST'भेट नाकारणाऱ्या मोदींना केजरीवालांना भेटायला बोलवावंच लागलंय'
वर्षभरापूर्वी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर त्यांना भेटायला बोलवावंच लागल आहे.
Feb 12, 2015, 02:15 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 12:21 PM ISTअरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात हे असणार मंत्री?
आम आदमी पार्टीने दिल्लीत ७० जागांपैकी ६७ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. देशातील हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याची उत्सुकता आहे. मनिष सिसोदिया यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2015, 03:48 PM IST'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस
आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Feb 11, 2015, 03:45 PM IST