पुण्यात सर्वात मोठी कारवाई! मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेल्या डिलीव्हरी बॉयचा कारनामा पाहून पोलिसही हादरले
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केली आहे. डिलीव्हरी बॉयकडून जप्त केले 150 हिरे, 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी आणि बरचं काही जप्त करण्यात आले आहे. हा डिलीव्हरी बॉय मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटला आहे.
Jan 15, 2025, 06:11 PM IST
...अन् घरात शिरलेला चोर महिलेचा Kiss घेऊन पळून गेला; मालाडमधील विचित्र घटना
Mumbai Crime News: या प्रकरणामध्ये दुपारी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर संध्याकाळपर्यंत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Jan 7, 2025, 02:38 PM IST'अशा लोकांनी थेट...', संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
Jan 3, 2025, 02:34 PM ISTबीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच
Beed Wanted Criminals Crime Record: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपींची वयं ही 22 ते 27 वर्षादरम्यान असली तरी त्यांची क्राइम रेकॉर्ड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात हे फरार आरोपी आहेत तरी कोण...
Jan 1, 2025, 12:43 PM ISTMumbai News | महाराष्ट्र कत्तलखानामुक्त करणार- नितेश राणे
Mumbai news Accused Arshad Khan Arrested From Lucknow In Ghatkopar Hoarding
Dec 31, 2024, 11:30 AM ISTबदलापूर हादरलं! मैत्रिणीने बिअर पाजल्यानंतर तिच्या रिक्षाचालक मित्रानं केला बलात्कार; लोखंडी कपाटात...
Crime News Badlapur Sexual Assault: हा सारा प्रकार बदलापूरमध्ये घडला असून पीडिता ही मूळची मुंबईची राहणारी आहे. या तरुणीबरोबर 21 तारखेला हा धक्कादायक प्रकार घडला.
Dec 28, 2024, 06:35 AM ISTनवी मुंबईत 15 बांग्लादेशी नागरिकांना अटक
15 Bangladeshi Arrested In Navi Mumbai
Dec 27, 2024, 05:10 PM ISTकल्याणच्या घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले 'अशा नराधमांना...'
Kalyan Minor Rape And Murder Case: कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे.
Dec 26, 2024, 03:59 PM IST
'आमच्या बॉसला मुलगा झालाय!' मुंबईत वयोवृद्धांना लुटणाऱ्या 'बोल बच्चन गँग' च्या दोघांना अटक
Bol Bachchan Gang: खार पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. मुंबईत जेष्ठ नागरिकांना हेरुन ही टोळी त्यांना जाळ्यात ओढायची.
Dec 26, 2024, 02:30 PM ISTआमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती उघड
Pune Satish Wagh Wife Arrested In Murder Case
Dec 26, 2024, 10:00 AM ISTकल्याण हत्या प्रकरण: फडणवीस Action मोडमध्ये! पोलीस आयुक्तांना फोनवरुन आदेश; म्हणाले, 'आरोपीला..'
Kalyan Minor Rape And Murder Case CM Fadnavis On Action Mode: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात स्वत: लक्ष घातलं आहे.
Dec 26, 2024, 09:41 AM ISTKalyan Rape Case: मुख्य आरोपीने अटकेनंतर दाखवली Victory Sign; पीडितेची आई म्हणाली, 'यापूर्वी...'
Kalyan Minor Rape And Murder Case: या प्रकरणाबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांनी निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढला.
Dec 25, 2024, 01:19 PM ISTगर्लफ्रेंडने भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंडचं गुप्तांगच कापलं; समोर आलं धक्कादायक कारण
Shocking Crime News: या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता समोरचं दृष्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला.
Dec 24, 2024, 08:21 AM ISTबिहारच्या 'गुडिया' ला अटक, पुण्यातील व्यावसायिकाला घातला गंडा
Bihar gudiya arrested, businessman from Pune robbed by her
Dec 19, 2024, 09:35 PM ISTमसाजदरम्यान थेरिपिस्टने मोबाईलमधून अर्धनग्न..; स्पॅनिश महिलेबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार
Mumbai Police Arrested Massage Therapist: स्पॅनिश महिलेने तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना फोन करुन सांगितल्यानंतर काय घडलं जाणून घ्या...
Dec 19, 2024, 01:03 PM IST