arjun rampal girlfriend

PHOTO : 20 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट, 14 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन, 50 व्या वर्षी चार पोरांचा बाप; आज करोंडोंचा मालक

Entertainment : आज आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय, त्याचा 26 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. लग्नाच्या 20 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 14 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन राहतोय. 

Nov 25, 2024, 10:07 PM IST

'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजर

Arjun Rampal on Cheating In Relationships :  अर्जुन रामपालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 3, 2024, 10:22 AM IST

Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

Gabriella Demetriades Pregnancy Photos: अर्जून रामपालची गर्लफ्रेंड अभिनेत्री गेब्रिएला डेमेट्रिड्स दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून तिनं आपलं बेबी बम्पमधील (Pregnancy Photoshoot) फोटोशूट शेअर केलं आहे. यावेळी तिनं आपल्या ब्लॅक ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं असून या फोटोशूटला (Gabriella Demetriades Black Dress Photos) चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

May 10, 2023, 03:57 PM IST

घटस्फोटानंतर अर्जुन रामपाल लिव्ह-इनमध्ये, वाढदिवसाला गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दिली शानदार पार्टी

Arjun Rampal: मेहरसोबत घटस्फोट घेतल्याच्या बातम्यांमध्येच अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रेड्सला डेट करत आहे.

Nov 30, 2022, 05:18 PM IST

केवळ हिंदी भाषेमुळे अर्जुन रामपालच्या मेव्हण्याची सुटका, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला 2020 मध्ये अटक करण्यात आली होती

Oct 14, 2022, 01:40 PM IST

इतक्या कमी वयातच अर्जुन रामपालची मुलगी का ठरतेय 'नॅशनल क्रश'? फोटोंवरून नजर हटेना

या सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे. 

Jun 14, 2022, 11:30 AM IST

लग्न नको, पण मूल हवं; अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' नात्यामागचं गुपित

अनेक जोड्या आहेत ज्यांनी त्यांच्या या नात्याध्ये लग्नाशिवायच एकत्र राहत सहजीवनाची सुरुवात केली. 

Feb 15, 2022, 05:47 PM IST

अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा

यावेळी अर्जुनसोबत त्याच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिकादेखील होत्या.

Jul 18, 2019, 03:29 PM IST