Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...
Gabriella Demetriades Pregnancy Photos: अर्जून रामपालची गर्लफ्रेंड अभिनेत्री गेब्रिएला डेमेट्रिड्स दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून तिनं आपलं बेबी बम्पमधील (Pregnancy Photoshoot) फोटोशूट शेअर केलं आहे. यावेळी तिनं आपल्या ब्लॅक ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं असून या फोटोशूटला (Gabriella Demetriades Black Dress Photos) चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Gabriella Demetriades Viral Baby Bump Photo: अर्जून रामपालची गर्लफ्रेंड अभिनेत्री गेब्रिएला डेमेट्रिड्सनं आपलं प्रेग्नन्सी फोटोशूट इन्टाग्रामवर शेअर केलं आहे. सध्या तिचे हे फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे गेब्रिएला डेमेट्रिड्स इंटरनेटवर चर्चेत आहे. तिनं काही दिवसांपुर्वी असंच एक हटके फोटोशुट केलं होतं ज्यात ती ग्लोड गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.