खोतकरांच्या तुरीत काळं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 08:23 PM IST'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर...
'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर...
May 23, 2017, 03:31 PM IST'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी
शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.
May 23, 2017, 10:59 AM ISTअर्जून खोतकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 03:41 PM ISTशिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण
राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जवळपास गेल्या ९ वर्षांपासून (१३ ऑगस्ट २००८ पासून) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जणू काही आपली खासगी मालमत्ता असल्यासारखाच या बाजार समितीचा गाडा अर्जुन खोतकर हाकलत आहेत. असा आरोप आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रिती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.
Aug 17, 2016, 06:36 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे.
Jul 7, 2016, 08:40 PM ISTरात्री होणाऱ्या धूम स्टाइल बाईक रेसवर बंदी आणा- अर्जुन खोतकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:20 AM IST