AR Rahman Divorce : पालकांच्या घटस्फोटावर मुलांचं भावनिक आवाहन; व्यक्त होत म्हणाले...
AR Rahman And Saira Banu Divorce : संगीतकार ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांच्या या कठोर निर्णयावर मुलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 20, 2024, 11:47 AM IST