बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच 'ऑस्कर' घ्यायला निघाली अंकिता लोखंडे
टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'मणिकर्णिका' या आगामी चित्रपटामधून अंकिता लोखंडे हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणावतसोबतच वैभव तत्त्ववादी हा मराठमोळा चेहरादेखील झळकणार आहे. मात्र 'मणिकर्णिका' हा चित्रपट रीलिज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.
Apr 14, 2018, 08:06 AM ISTPHOTO : मराठमोळ्या अंकिताचा 'मणिकर्णिके'तला लूक पाहिलात का?
अभिनेत्री कंगना रानौतचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हीदेखील एक महत्त्वाची भूमिका निभावतेय.
Mar 16, 2018, 10:47 AM ISTVIDEO: दुबईच्या रस्त्यांवर अंकिता लोखंडेचा डान्स बघून व्हाल थक्क
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Dec 13, 2017, 05:57 PM ISTआगामी सिनेमात अशा लूकमध्ये झळकणार अंकिता लोखंडे
आज बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर झळकण्याची तयार करत आहेत. टीव्ही शोवर आपला अभिनय दाखविल्यानंतर अंकिता लोखंडे ही अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर आपला अभिनय दाखवण्यासाठी उत्सूक आहे.
Nov 8, 2017, 05:14 PM IST‘मणिकर्णिका’ मध्ये अंकिता लोखंडे ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
छोट्या पडद्यावर आपली जादू चालवल्यानंतर आता अभिनेत्री अकिंता लोखंडे मोठ्या रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज आहे. अंकिता ‘मणिकर्णिका’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड करिअरला सुरूवात करत आहे.
Sep 4, 2017, 04:50 PM IST'मणिकार्णिका' च्या सेटवरून अंकिता लोखंडेने शेअर केला हा खास फोटो!
'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करायला सज्ज झाली आहे.
Aug 26, 2017, 12:24 PM ISTअंकिता लोखंडे दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत
छोट्या पडद्यावर 'अर्चना ' या व्यक्तिरेखेने रसिकांच्या मनावर राज्य करणारी अंकिता लोखंडे आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Aug 15, 2017, 09:00 PM ISTPHOTO : ही मधुबाला नाही तर...
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही छोट्या पडदयावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेत दिसली. आता ती लवकरच मोठ्या पडदयावर दिसणार आहे. क्रिश द्वारे निर्देशित केलेला चित्रपट 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' यामध्ये कंगना राणावत ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि अंकिता लोखंडे ही झलकारीबाई च्या भूमिकेत दिसणार आहे.
Aug 5, 2017, 04:10 PM IST'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेची आता बॉलिवूडमध्ये एंट्री
झी टीव्हीवरील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता संजय दत्तसोबत अंकिता बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
Jun 1, 2017, 08:19 PM ISTबेडरुममध्ये आग, अंकिता लोखंडे जखमी
गणपती पुजेच्या वेळी बेडरुममध्ये अचानक आग लागून टीव्ही अभिनेत्रीअभिनेत्री अंकिता लोखंडे जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 11, 2016, 05:01 PM ISTअंकिता-सुशांत चाहत्यांना सुखद धक्का देणार?
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांना फारशी रुचलेली नव्हती... पण, आता मात्र या त्यांना सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jul 13, 2016, 11:10 AM ISTव्हिडिओ : जेव्हा अंकिता सुशांतला म्हणाली 'आय लव्ह यू गुग्गू'
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा जरी ब्रेक अप झाला असला... तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांचा हा निर्णय फारसा रुचलेला नाही.
Jun 25, 2016, 05:12 PM ISTसुशांतशी ब्रेकअपनंतर अंकिता पुन्हा पडलीय प्रेमात?
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नात संपुष्टात आल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्काच बसला.
Jun 23, 2016, 05:58 PM ISTअंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत करतोय हिच्याशी रोमान्स?
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्वीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिच्याशी ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म केले.
May 8, 2016, 11:46 AM ISTमानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला
अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.
May 5, 2016, 03:36 PM IST