anemia

'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी

आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून  होऊ शकतो तुम्हाला फायदा

 

Aug 31, 2023, 12:16 PM IST

Sickle Cell Anemia: 7 कोटी नागरिक सिकलसेल अ‍ॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपचार जाणून घ्या

Sickle Cell Anaemia:  हा रोग  संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या  रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो.

Jul 1, 2023, 08:34 PM IST

कढीपत्ता स्वयंपाकातच नाही तर त्याचं पाणी करून... आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

कढीपत्त्यासोबत त्याच्या पाण्याचेही आहेतत हे गुणकारी फायदे

Oct 25, 2022, 06:38 PM IST

तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरु लागलायत का? Vitamin B12 च्या कमतरतेची ही आहेत आणखी लक्षणे

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

Jan 3, 2022, 04:36 PM IST

लहान मुलांमध्ये वाढता अॅनिमिया; वेळीच लक्ष द्या

जगभरात दोन अब्ज लोक अॅनिमियाग्रस्त आहेत.

Apr 10, 2019, 03:21 PM IST