amruta subhash

अमृता सुभाषबद्दल केलेल्या 'त्या' विधानावर अनुराग कश्यपने दिलं स्पष्टीकरण, 'मी तिचं उदाहरण देत...'

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) अभिनेत्री अमृता सुभाषच्या (Amruta Subhash) एजंटकडून झालेल्या मागण्यांची माहिती दिल्यानंर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यानंतर अनुराग कश्यपने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Jun 19, 2024, 04:40 PM IST

...अन मी अमृता सुभाषला चित्रपटातून काढून टाकलं; अनुराग कश्यपने पहिल्यांदाच केला खुलासा, 'इतक्या मागण्या...'

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या वेगळ्या शैलासाठी प्रसिद्ध असणारा अनुराग कश्यप चित्रपटांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. 

 

Jun 18, 2024, 05:16 PM IST

'आयुष्य संपवावं...' असं वाटतं असताना अमृता सुभाषने घेतली थेरपीची मदत, सांगितली 5 Senses एक्सरसाईज

Amruta Subhash on Mental Health : अभिनेत्री अमृता सुभाषला एकेकाळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. तिचा हा प्रवास कसा होता? आणि या प्रवासात तिला एका थेरपीतील एक्सरसाईजची मदत झाली. ही एक्सरसाईज जाणून घेऊया. 

Feb 29, 2024, 10:22 AM IST

'तू हे चांगलं करशील!' मित्रासोबत इंटिमेट सीन करताना अमृता सुभाष घाबरली, तेव्हा पतीनं केलं सपोर्ट

मोस्ट अवेटिंग वेब सीरीज 'लस्ट स्टोरीज 2' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेबसिरीजमध्ये  लस्ट आणि इंटीमेसीचे खूप भरभरुन सीन्स आहेत. या वेबसिरीजमध्ये तमन्ना भाटिया, काजोल, मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि नीना गुप्ता यांसारख्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही वेबसिरीज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 

Dec 14, 2023, 12:20 PM IST

शाहरूखच्या 'डंकी'मध्ये दिसणार मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री; टीझरमधून ओळखलं का?

Marathi Actress in Dunki : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या डंकी या चित्रपटाची. या चित्रपटातून जेष्ठ अभिनेत्रीची टीझरमधील झलक तुम्ही पाहिलीत का? 

Nov 2, 2023, 08:50 PM IST

'मासिक पाळी कधीये तुझी?', त्यानं हा प्रश्न केला आणि...; अमृता सुभाषनं सांगितला 'तो' अनुभव

Amruta Subhash : काही गोष्टींविषयी आजही समाजाच्या काही घटकांमध्ये न्यूनगंड पाहायला मिळतो. त्यातही स्त्रियांचे प्रश्न, त्याविषयी असणारी स्वीकारार्हता याबाबत अनपेक्षितपणे काही प्रसंग घडतात आणि आपणही नि:शब्द असतो. इथंही असंच काहीसं झालं... 

Jul 8, 2023, 10:21 AM IST

"इंटीमेट सीनआधी अनुराग कश्यपनं विचारली होती मासिक पाळीची तारीख", Amruta Subhash चा मोठा खुलासा

Amruta Subhash : Sacred Games सीरिजमधील इंटिमेट सीन आधी अनुराग कश्यपनं अमृता सुभाषला विचारली होती मासिक पाळीची तारीख... नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा करताना अमृता सुभाषनं सांगितला पूर्ण किस्सा...

Jul 6, 2023, 07:00 PM IST

'लहाण मुलं आवडतात पण...', लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री Amruta Subhash नं का घेतला बाळ न होऊ देण्याचा निर्णय

Amruta Subhash ही मराठमोळी अभिनेत्री असून तिनं एका मुलाखतीत तिच्या आणि तिच्या पतीच्या मुलं न होऊ देण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं. त्यांना लहाणं मुलं आवडतात पण त्यांना सांभाळणं आणि लहाणाचं मोठं करण हे त्यांना शक्य नाही त्यासाठी त्यांनी मुलं न होऊ देण्याच्या निर्णयाविषयी म्हणाली आहे. 

May 13, 2023, 03:02 PM IST
Spot Light With Amruta Subhash 29Th Feb 2020 PT22M1S

स्पॉटलाईट | अमृता सुभाषसोबत 'चिअर्स'

स्पॉटलाईट | अमृता सुभाषसोबत 'चिअर्स'

Feb 29, 2020, 03:35 PM IST

अमृता सुभाषच्या ओढणीचं आणि स्मिता पाटील यांच काय आहे कनेक्शन ?

अमृता सुभाषला 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार' देण्यात आला

Oct 19, 2019, 11:47 AM IST

कान्समध्ये झळकली मराठी अभिनेत्री अमृता सुभाष

मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला यंदाच्या कान्समध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. निमित्त होतं अनुराग कश्यप दिग्दर्शित रामन राघव 2.0 या सिनेमाचं. या सिनेमामध्ये अमृतानं भूमिका केली आहे. या सिनेमाचा प्रीमिअर कान्समध्ये दिमाखात पार पडला. यावेळी रेड कलरच्या गाऊनमध्ये मराठमोळ्या अमृताचा हॉट अंदाज बघायला मिळाला. 

May 18, 2016, 11:11 PM IST