Amol Kolhe | शिरुरमधील उमेदवारीवरुन विलास लांडे आव्हान देत असताना अमोल कोल्हेंचं मोठं विधान
Amol Kolhe says will accept Sharad Pawar decision over Shirur Constituency
Jun 5, 2023, 03:40 PM IST'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण' शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला
शिरुर मतदारसंघात विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने आव्हान दिल्याने चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे.
Jun 5, 2023, 02:30 PM IST
Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?
Ajit Pawar On Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या जागेवर आपण इच्छुक (NCP Candidate Lok Sabha) असल्याच्या चर्चांना खुद्द लांडे यांनीच दुजोरा दिला. त्यात आता अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिरुरवरुन गुगली टाकलीय. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.
Jun 2, 2023, 09:23 PM ISTअजित पवार शिरुरसाठी इच्छुक असले तर हरकत काय?: पवार
Ajit Pawar Revert To MP Amol Kolhe On Shirur Lok Sabha Election
Jun 2, 2023, 05:25 PM ISTशिरूरमध्ये कोल्हे, लांडे की पाटील; राष्ट्रवादी उमेदवार निवडण्याच्या चक्रव्युहात
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीत चुरस पहायला मिळत आहे. विलास लांडेंचे भोसरीत उमेदवार म्हणून पोस्टर्स लागले आहेत. अमोल कोल्हेनी लांडेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
Jun 1, 2023, 08:34 PM ISTamol Kolhe: 'महानाट्य बंद पाडण्याची पोलिसांची धमकी', अमोल कोल्हेंचे पिंपरी चिंचवड पेलिसांवर आरोप
War Prahar amol Kolhe vs Nitesh Rane
May 14, 2023, 09:10 PM ISTप्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video
Dr. Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडीओनं (Amol Kolhe Video With a Boy) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अमोल कोल्हे हे चक्क एका लहान मुलांच्या पाया पडताना दिसत आहेत. परंतु नक्की असं काय घडलं आणि अमोल कोल्हे चक्क त्याच्या पाया पडले?
May 6, 2023, 07:14 PM ISTMaharastra Politics: 'शिवसेनेची धुरा माझ्या हातात असती तर...', Raj Thackeray स्पष्टच बोलले!
Raj Thackeray Interview: शिवसेनेची (Shiv Sena) धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का? असा सवाल अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) यांनी राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं. हा विषय मी कधीच सोडला आहे. जर तरच्या अशा विषयांना काही अर्थ नाही, असं राज ठाकरे म्हणतात.
Apr 26, 2023, 10:02 PM ISTRaj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!
Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.
Apr 26, 2023, 09:20 PM ISTअमोल कोल्हेंना समजून घ्यायची आहे भाजपाची विचारधारा! फोटोमुळे चर्चांना उधाण
Amol Kolhe : पुस्तक दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी पुस्तक वाचतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अमोल कोल्हे शरद पवारांचं 'नेमकचि बोलणे' हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात 'द न्यू बीजीपी' हे पुस्तकं दिसत आहे
Apr 23, 2023, 04:36 PM ISTराजकारणात आल्यापासून कोण कुठे जाणार याची... अमोल कोल्हेंच्या भाजप प्रवेशाबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण
Amol Kolhe : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपने सावध भूमिका घेतली आहे.
Apr 7, 2023, 02:18 PM ISTखासदार अमोल कोल्हे करणार 'ह्या' अभिनेत्रीशी लग्न? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत..
Amol Kolhe Amruta Khanvilkar: अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये, खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) बरोबर लग्न करणार, या मथळ्याखाली फेक बातमी (Fake news) लिहिलेली आहे.
Apr 1, 2023, 10:54 PM ISTAmol Kolhe: '...म्हणून मी बैठकीला आलो', आघाडीचा रस्ता विसरून अमोल कोल्हे वेगळ्या वाटेवर?
Amol Kolhe on CM MP meeting Maharastra politics
Jan 30, 2023, 10:55 PM ISTAmol Kolhe On Chhatrapati Sambhaj Maharaj | धर्मवीर की स्वराज्यरक्षक वाद सुरुच, पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून स्वराज्यरक्षक असा उल्लेख
Dharmveer's Swarajyarakshak Vad Suruch, mentioned as Swarajyarakshak by the Nationalists in Pune
Jan 16, 2023, 02:50 PM ISTVideo | Nitesh Rane आणि Amol Kolhe यांच्यामध्ये 'धर्मवीर' पदवीवरुन वार प्रहार
Nitesh Rane and Amol Kolhe clash over 'Dharmaveer' title
Jan 12, 2023, 01:45 PM IST