amala paul boyfriend

लवकरच लग्न करणार साऊथची सर्वात बोल्ड अभिनेत्री, वाढदिवशीच बॉयफ्रेंडनं केलं प्रपोज

 दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिने तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Oct 26, 2023, 05:57 PM IST