aligator

कुत्र्याला वाचवण्यासाठी धावलेल्या महिलेलाच मगरीने पाण्यात ओढत नेलं अन् नंतर....; तलावाशेजारी एकच थरार

आपल्या पाळीव श्वानाला मगरीच्या तावडीतून वाचवताना महिलेने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने श्वानासाठी मगरीशी एकटीने लढा दिला. अखेर तिने श्वानाला वाचवलं, पण आपला जीव वाचवू शकली नाही. 

 

Feb 21, 2023, 10:01 PM IST