akshay kumar twinkle khanna

अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट; कोटींमध्ये केली Deal

Akshay Kumar : सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट...

Feb 7, 2025, 04:57 PM IST

ट्विंकल खन्नापासून आजही स्वतःचा मोबाईल लपवतो अक्षय कुमार! अभिनेत्यानेच केला खुलासा

Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नानं त्याचे पर्सनल मेसेज वाचले तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2024, 12:06 PM IST

'तुझ्या आधी माझा मृत्यू झाला तर..', ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिली वॉर्निंग

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले. दरम्यान, ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला वॉर्निंग दिली आहे. काय आहे वॉर्निंग ? जाणून घ्या सविस्तर

Aug 11, 2024, 07:37 PM IST

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा अलविदा केला. 

Mar 20, 2023, 09:13 AM IST

अरे बापरे... कोण आहे 'ही' अभिनेत्री? बॉलीवुडचा खिलाडीसोबत 'तो' सीन द्यायला तयार झाली...

अक्षय सोबत चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री काहीही करण्यास तयार होतात. असंच काही मधल्या काळात एक अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घडलं होतं.

Nov 15, 2022, 09:46 PM IST

आता ट्विंकल खन्नाची जीभ घसरली, काय म्हणून गेली ती आपल्या प्रायव्हेट पार्टबद्दल...

 बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना मना जे आहे ते बोलायला मागे पुढे पाहत नाही. असाच बिनधास्त अंदाज एका पुस्तक प्रकाशनावेळी असा अनुभव आला, त्यात तिची जीभ घसरली आणि आपल्या प्रायव्हेट पार्टबद्दल एक विचित्र गोष्ट बोलून गेली. 

Jun 20, 2016, 07:13 PM IST