अक्षय कुमारने करोडोंमध्ये विकले बोरिवलीतील अपार्टमेंट, किंमत जाणून बसेल धक्का
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 2017 मध्ये बोरिवलीमध्ये खरेदी केलेला फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट त्याने करोडोंना विकला आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
Jan 24, 2025, 01:57 PM ISTरेकॉर्ड ब्रेक कमाई, अक्षय कुमारचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, अडीच तास हसू आवरणार नाही
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.
Jan 12, 2025, 04:33 PM ISTफ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारचा नवीन चित्रपट, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ; वाढदिवसाच्या दिवशी करणार घोषणा
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा वाढदिवस येत आहे आणि त्यानिमित्त तो एक मोठी घोषणा करणार आहे. ही घोषणा त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित असेल. सध्या अभिनेत्याने एक इशारा दिला आहे. काय आहे तो इशारा? जाणून घ्या सविस्तर
Sep 7, 2024, 07:15 PM ISTपहाटेच्यावेळी वांद्रेच्या त्या जुन्या बिल्डिंगमध्ये का जातो अक्षय कुमार? अनेक वर्षांनंतर केला खुलासा...
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पहाटेच्यावेळी वांद्रेतील त्या बिल्डिंगमध्ये का जातो याचा खुलासा केला आहे.
Apr 7, 2024, 03:41 PM ISTअक्षय कुमारचा 'हा' चित्रपट बनवण्यासाठी दररोज खर्च व्हायचे 4 कोटी, बजेट ऐकून डोळे गरगरतील
या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या शूटींगला एकूण किती खर्च झाला, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
Apr 4, 2024, 04:12 PM ISTVIDEO : अक्षय कुमारनं केला मेट्रोनं प्रवास; तो तुमच्या बाजूलाच होता तरीही ओळखता आलं नाही?
Akshay Kumar Mumbai Metro : अक्षय कुमारचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोत चेहरा लपवत अक्षयनं प्रवास केला आहे.
Jan 12, 2024, 10:54 AM IST...म्हणून अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबरोबर राजकीय चर्चा टाळतो, स्वत: चं सांगितलं कारण
Akshay Kumar and Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या दोघांमध्ये असलेल्या राजकीय मतभेदावर अभिनेत्यानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Oct 13, 2023, 02:01 PM ISTट्विंकल खन्ना नाही, 'या' दोन खास व्यक्तींसोबत अक्षय कुमारची महाकालेश्वरला भेट; देवाकडे काय मागितलं असेल?
Akshay Kumar Birthday Malakaleshawer Temple : सुपरस्टार अक्षय कुमार याचा आज 56 वा वाढदिवस आहे त्यामुळे त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्या खास वाढदिवसानिमित्त त्यानं खास व्यक्तींसोबत हजेरी लावली आहे. त्यातून त्याचे मंदिरातील दर्शनचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
Sep 9, 2023, 11:27 AM ISTआपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
Akshay Kumar House: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या घराची. त्यामुळे त्याच्या सध्या त्याचे फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया त्याच्या या घरातील सुंदर फोटोज.
Aug 17, 2023, 02:13 PM ISTअक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं 'वेलकम'!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या
Welcome 3 Suniel Shetty: आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे Hera Pheri च्या तिसऱ्या भागाची. परंतु आता यावेळी अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टीही दिसणार आहे. ही गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली आहे.
Aug 16, 2023, 01:09 PM ISTEntertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?
अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे.
Jul 12, 2023, 10:10 PM ISTAkshay Kumar फक्त 6 युझरना फॉलो करतो? कोण आहेत ते भाग्यवान...
Akshay Kumar follows only 6 users: सोशल मीडियावर जगात लाखो नाही तर करोडो युझर्स आहेत. त्यातून बॉलिवूड सेलिब्रेटींचेही (Bollywood Celebs on Instagram) असंख्य फॉलोअर्स असतात. परंतु हे सेलिब्रेटी फॉलो तर नक्की कोणाकोणाला करतात?
May 5, 2023, 09:35 PM ISTTwinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!
Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा अलविदा केला.
Mar 20, 2023, 09:13 AM ISTGuess Who: फोटोतल्या लहान मुलानं घर चालवण्यासाठी हॉटेलमध्ये केलं काम, आज शाहरूख-सलमान-आमिरलाही देतोय टक्कर
Bollywood Khiladi Childhood Photo: कलाकारांना संघर्ष हा काही नवा नाही. सध्या अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीची चर्चा आहे. त्याचा लहानपणापासूनचा (Celebrity Childhood Photo) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.
Mar 1, 2023, 07:12 PM ISTAkshay Kumar Record:बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा जलवा, पण रेकॉर्ड अक्षय कुमारच्या नावावर...
Akashy Kumar Breaks Record of 184 Selfies: अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार त्यानिमित्तानं अक्षय कुमारनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
Feb 22, 2023, 06:58 PM IST