ऐश्वर्या रायने नावातून काढून टाकलं 'बच्चन' आडनाव? दुबईच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना आणखी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायच्या नावासमोर बच्चन हे आडनाव लिहिलेले नाही. या व्हायरल दाव्यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.
Nov 28, 2024, 06:43 PM ISTSalman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'
Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.
Jul 28, 2023, 08:58 AM ISTAishwarya Rai साठी Salman Khan नं 'या' अभिनेत्रीला सोडलं!
सलमान खाननं ऐश्वर्या रायसाठी या अभिनेत्रीसोबत केला होता ब्रेकअप... जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री
Feb 3, 2023, 04:23 PM ISTकभी खुशी, कभी गम ; दु:खातून सावरत बच्चन कुटुंब पार्टीत रमलं, खास व्यक्तीसाठीच सर्वकाही
मायदेशी परतताच त्यांना एका जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी त्यांना कळली.
May 24, 2022, 09:42 AM ISTCannes वरून परतणाऱ्या ऐश्वर्याकडे पाहून नेटिझन्सना खात्री पटली, 'ही तर गरोदर'
तिघांनीही हसऱ्या चेहऱ्यानं फोटोसाठी पोझ केली आणि काही क्षणांतच ते पुढे निघाले.
May 23, 2022, 10:42 AM ISTआई तशी मुलगी....; कमी वयातच आराध्याची कमाल, पाहून ऐश्वर्याही थक्क
हा एक बॅकस्टेज व्हिडीओ असल्याचं कळत आहे. जिथं आराध्या...
Apr 25, 2022, 10:49 AM ISTAishwarya Rai ने मुलीला सगळ्यांसमोर स्टेजवर नेलं, आणि पुढे जे घडलं ते कॅमेरात कैद
आराध्या बच्चन फक्त 10 वर्षांची आहे
Jan 16, 2022, 01:46 PM IST