जेट प्लेनचं इंजिन किती CCचं असतं? मायलेज ऐकून घामच फुटेल
जेट प्लेनच्या इंजिनाची क्षमता तुम्हाला माहितीये? मायलेज आणि फ्लुअल कंझम्पशन एकदा पाहूनच घ्या...
Oct 25, 2024, 02:46 PM ISTVIDEO| चंद्रमुखीचं पोस्टर झळकलं विमानावर
Chandramukhi Poster on Airoplane
Apr 29, 2022, 04:15 PM ISTVIDEO! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी विमानं पाठवणार, भारत सरकारचा निर्णय
India Send Airoplane Who Stuck In Ukraine
Feb 25, 2022, 05:00 PM ISTनाशिकच्या शेतकऱ्यांची नवी भरारी
नाशिकच्या या शेळ्या-मेंढ्या विमानाने थेट दुबईला निघाल्यायत. भारतीय शेळ्या-मेंढ्यांना अरब राष्ट्रात चांगली मागणी आहे.
Jul 24, 2016, 03:53 PM ISTविमान प्रवासातील ७ धक्कादायक सत्य
विमानातून प्रवास करणाऱ्या लोंकाना देखील हे माहित नसेल की विमानातून प्रवास करतांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही तुम्हाला अशा १० हॉरेबल गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला देखील माहित नसतील.
Feb 2, 2016, 06:52 PM ISTडुकरांना जाऊन धडकलं विमान
स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.
Dec 5, 2015, 01:17 PM IST'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...
रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठी दूर्घटना होता-होता वाचली.
May 8, 2015, 07:48 PM ISTजेट एअरवेजचं विमान दुर्घटनाग्रस्त, सर्व प्रवासी सुखरूप
दिल्लीहून खजुराहो येथे जाणारं जेट एअरवेजचं विमान 9W2423 हे विमान लॅंडिग करते वेळी अपघातग्रस्त होता होता वाचलं. लॅंडिग करतांना विमानाचं एक चाक जमिनीला आदळून वेगळं झालं. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानातील सर्व प्रवासी घाबरले.
Apr 13, 2015, 07:59 PM ISTसावधान!...तो नेहमी विमानात माचिस घेऊन जातो!
केंद्रीय हवाई उड्डान मंत्री अशोक गजपती राजू आपल्या विवादीत वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. विमानात माचिस घेऊन प्रवास करत असल्याचे त्यांनी वक्तव्य
Apr 7, 2015, 06:11 PM IST`एअरबस`ने तयार केले विजेवर चालणारे विमान
विज्ञान युगात नवीन शोध लागणं हे आता काही नवीन नाही
Apr 29, 2014, 07:34 PM ISTविमानातील सॅण्डविचमध्ये अळ्या
न्यू यॉर्कहून नवी दिल्लीकडे उड्डाण करणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान दिलेल्या जेवणात एका प्रवाशाला सॅण्डविचमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत.
Oct 15, 2013, 06:12 PM IST