air india

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती

एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

Mar 26, 2016, 04:22 PM IST

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

Mar 16, 2016, 10:14 AM IST

महिला दिनानिमित्त एअर इंडियाची खास विमान सफर

नवी दिल्ली :  येत्या महिला दिनाच्या निमित्त सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे.

Mar 6, 2016, 08:57 AM IST

मुंबई-नाशिक प्रवास होणार जलद

मुंबई-नाशिक प्रवास होणार जलद

Feb 3, 2016, 06:40 PM IST

विमानातील पदार्थ घरी नेणाऱ्या एअर इंडिया कर्मचारी महिलेला पकडले

नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. 

Feb 1, 2016, 12:57 PM IST

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खासदाराला अटक

तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 17, 2016, 04:09 PM IST

विमान प्रवासासाठी तीन तास आधी विमानतळावर पोहोचणे गरजेचे

पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. यासाठी एअर इंडियाने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी तीन तास आधीच विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन केलेय. 

Jan 12, 2016, 11:11 AM IST

एअर इंडियाच्या विमानात केवळ व्हेज जेवण

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने त्यांच्या ६० ते ९० मिनिटांच्या फ्लाईटमध्ये केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेतलाय. नव्या वर्षात एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान, या निर्णयाला आता धार्मिक रंग चढवले जातायत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे एअर इंडियाने असा निर्णय का घेतला असा सवाल उपस्थित केलाय. 

Dec 26, 2015, 02:38 PM IST

एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबवलं नाही

एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार दिला, यामुळे राज्यपालांना कोचीतच मुक्काम करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याने प्रवास करत ते तिरूअनंतपुरमला पोहोचले.

Dec 23, 2015, 07:28 PM IST

विमानाच्या पंख्यात अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई विमानतळावर एका विचित्र अपघातात एका एअर इंडिया कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून हैदराबादला जाणा-या विमानाच्या इंजिनच्या पंख्यात हा कर्मचारी ओढला गेला आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

Dec 16, 2015, 10:39 PM IST

एअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Nov 28, 2015, 03:19 PM IST

विमानाचे अपहरण करण्याची एअर इंडियाला ISISची धमकी

तुर्की एअरलाइन्समध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरण्यात आली होती. आता एअर इंडियाला  ISISने धमकीचा फोन केलाय. एअर इंडियाचे विमानाचे अपहरण करुन उडवू देण्याचे ISISने म्हटलेय.

Nov 24, 2015, 05:34 PM IST