रस्त्यावरील शीतपेयांचा आरोग्याला धोका, भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Harmful Effects of Soft Drinks on Human Health
Apr 14, 2024, 01:35 PM ISTगारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.
Apr 13, 2024, 08:36 PM IST