मोबाईल अॅडिक्शनपासून दूर ठेवणार हे पाच अॅप
मुंबई : आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का?
Mar 15, 2016, 09:45 AM IST7 गोष्टी सांगतील तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहेत का
मनुष्य आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक गोष्टींच्या आहारी गेला आहे. त्यामुळे तो नव्या आजारांना आमंत्रण देत आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ आणि मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. तर मग तुम्ही ही तपासून पाहा तुम्ही मोबाईल अॅडिक्ट तर नाहीत ना ?
Mar 13, 2016, 10:15 AM ISTभगवान शंकराबाबत पाच रोचक गोष्टी
भगवान शिव जितके रहस्यमय आहेत. तेवढी त्यांची वेशभूषा आणि त्या संबंधी तथ्य़ विचित्र आहेत. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात नाग धारण करता, भांग आणि धतुरा सेवन करतात.
Mar 7, 2016, 06:20 PM IST१० विचित्र व्यसन ज्यांचा तुम्ही विचार केला नसेल...
तुम्ही आतापर्यंत व्यसन म्हटले की दारू, सिगारेटचे तंबाखूचे असे ऐकले असेल पण आज तुम्हांला आम्ही जगातील अशा व्यक्ती दाखविणार आहोत त्यांना फार विचित्र अशी व्यसनं आहेत.
Jan 8, 2016, 08:44 PM ISTफेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'
आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.
Jun 18, 2015, 09:22 PM ISTनशेसाठी तरूणांमध्ये 'मेथ'
हे मेथ ५० ते १०० रुपयांना पावडर वा गोळीच्या स्वरूपात मिळते. वेसावे, सात बंगला, जुहू चौपाटय़ांवर सकाळच्या वेळी घोळक्याने फिरणारे महाविद्यालयीन युवक पूर्वी फॅशन म्हणून सिगारेट ओढायचे. आता त्याची जागा आईस, म्याव म्यावने घेतली आहे.
Nov 30, 2014, 07:14 PM ISTवॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!
सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.
Apr 9, 2014, 05:50 PM ISTव्यसनांपासून, वाईट सवयींपासून दूर राहायचंय...
व्यसनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपचारांमध्ये तुम्ही ध्यानधारणेचा प्रयोग करू शकता. हा प्रयोग तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरण्याची शक्यता असते.
Jan 5, 2014, 08:00 AM IST‘थर्टी फर्स्ट’ला सकाळपर्यंत सुरू राहणार बार आणि पब?
दरवर्षीप्रमाणं यंदाही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालीय. थर्टी फर्स्टचे कार्यक्रमही अनेकांनी प्लान केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार आणि पब सकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय.
Dec 30, 2013, 11:48 AM ISTफेसबुकने तरूणाईची `वाट लावलीये`....
फेसबुक म्हणजे आजच्या तरूणाईला `चमकण्याचं` एक हक्काचं व्यासपीठच मिळालं आहे. फेसबुकमुळे अनेक चांगल्या गोष्टींना प्राधान्य मिळतं.
Dec 18, 2012, 11:56 AM ISTफेसबुकचं व्यसन जडलयं तरूणाईला....
फेसबुक म्हणजे तरूणाईचं हक्काचं व्यासपीठ झालं आहे... तुम्ही दिवसभरात नक्की काय करता, तुमचे फोटो, चॅटींग, डेटिंग असे सगळे प्रकार फेसबुक सुरू असतात.
Sep 12, 2012, 02:37 PM ISTहवी उमेदवारी, तर नको 'पिचकारी'!
कोल्हापुरात तरूण पिढीसमोर चांगला आदर्श घडविण्यासाठी निर्व्यसनी असणाऱ्यांनाच निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तंबाखूचं सेवन असणाऱ्यांनाही तिकीट नाकारलंय.
Nov 23, 2011, 07:57 AM IST