मुंबई : तुम्ही आतापर्यंत व्यसन म्हटले की दारू, सिगारेटचे तंबाखूचे असे ऐकले असेल पण आज तुम्हांला आम्ही जगातील अशा व्यक्ती दाखविणार आहोत त्यांना फार विचित्र अशी व्यसनं आहेत.
ही व्यसन ऐकली तर तुम्ही याबद्दल कधी विचारही केला नसेल.... अशा व्यसनाच्या आहारी माणसं कशी जाऊ शकतात.
१०) रक्त पिणे
९) ब्लिचिंग लिक्विडने अंघोळ करणे
८) मयतीला जाणे
७) स्वतःची लघवी पिणे
६) बेबी पॉवडरचा वास घेणे
५) काचेचा ग्लास खाणे
४) नेल पॉलिश खाणे
३) टॉयलेट पेपर खाणे
२) सोफ्यातील स्पंज खाणे
१) नवऱ्याची मृतदेहाची राख खाणे
हे तुम्हांला विचित्र वाटत असेल पण त्यासाठी हा व्हिडिओ पाहा.