actress sai lokur

अभिनेत्री सई लोकूर झाली आई; पोस्ट शेअर करत दिली माहिती

सईचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सई नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होवू लागते.  

Dec 17, 2023, 08:18 PM IST

वजनावरून ऐकवलं, कोणी म्हटलं प्रेगंन्ट; मराठी अभिनेत्रीला वनपीस घालून रील करणं पडलं महागात!

Sai Lokur Trolled on Weight:  मराठी अभिनेत्रीही सध्या सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यांच्या रील्सचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता एका अभिनेत्रीला मात्र यावेळी अशाप्रकारे रील करणं फारच महागात पडलं आहे. 

Aug 2, 2023, 01:29 PM IST

अभिनेत्री सई लोकूरचा कलरफुल अंदाज

कधी साडीतील पारंपारिक अंदाजातील फोटो ती शेअर करते. तर कधी ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील वेस्टन लूक ती ट्राय करताना दिसते.

Jun 27, 2021, 04:37 PM IST