actress prajakta mali

प्राजक्ता माळीकडे 'या' व्यक्तीने मागितला फोन नंबर; पाहा कोण आहे तो?

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. ती तिच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना नेहमी वेड लावते. सोशल मीडियावर एखादा फोटो तिने शेअर करताच तो तुफान व्हायरल होवू लागतो. प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणारी अभिनेत्रीपैकी एक आहे. नुकतेच प्राजक्ताने तिचा दागिन्यांचा ब्रँण्ड प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.  ज्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसादही दिला आहे. आता प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत जे चर्चेचा विषय ठरत आहेत. तर तिचे हे फोटो पाहून एका चाहत्याने तिच्याकडे चक्क मोबाईल नंबरची मागणी केली आहे.

Apr 10, 2023, 09:33 PM IST

सोज्वळ प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ

प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

Mar 15, 2023, 09:19 PM IST

प्राजक्ता माळीचा नादच खुळा...साडीलील लूक तुम्हालाही करेल घायाळ; पाहा फोटो

Prajkta mali : मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Feb 21, 2023, 04:06 PM IST

'या' व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी? मिस्ट्रीबॉयसोबतचे फोटो समोर

नुकत्याच भेटीला आलेल्या रानबाजार या वेब सिरीज मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

Feb 18, 2023, 07:30 PM IST

Fact Check : अभिनेत्री प्राजक्ता माळीला गुटखा खायची सवय?

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Jan 17, 2023, 08:46 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुपचूप बांधली लग्नगाठ?

नुकताच प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 8, 2023, 08:17 PM IST