Qavi Khan Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Veteran actor Qavi Khan passes away : हिंदी चित्रपटांत झळकलेले ज्येष्ठ अभिनेते कवी खान यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्यावर कॅनडा येथे उपचार सुरू होते.
Mar 6, 2023, 09:17 AM IST