VIDEO | पाकवरील हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागेल- तालिबान
VIDEO | पाकवरील हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागेल- तालिबान
Feb 27, 2019, 04:55 PM ISTस्वसंरक्षणार्थ कारवाई केली, शांतीपूर्ण चर्चेसाठी आजही तयार- इम्रान खान
भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचं उत्तर दिलं. पण....
Feb 27, 2019, 04:25 PM IST'पाकिस्तानचे विमानं भारताने पाडलं, भारतानं एक विमान गमावलं'
विंग कमांडर अभिनंदन आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात येत आहे.
Feb 27, 2019, 03:32 PM IST'दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे, आमचे पायलट सुरक्षित'
भारतीय वायु सेनेची दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे.
Feb 27, 2019, 03:10 PM IST#BalakotAirStrike : दहशतवादी पुलवामा हल्ल्याचं सेलिब्रेशन करायला एकत्र आले, अन् यमसदनी गेले
भारतीय वायुसेनेने अचूक वेळी साधला नेम
Feb 27, 2019, 02:16 PM ISTलादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही होऊ शकतं- अरूण जेटलींचे सूचक वक्तव्य
लादेनला मारलं जाऊ शकत तर काहीही होऊ शकत असे सूचक विधान अरूण जेटली यांनी पाकिस्तानला उद्देशून केले आहे.
Feb 27, 2019, 01:38 PM ISTभारताची २ विमानं पाडली, एका वैमानिकाला अटक; पाकिस्तानचा दावा
भारताच्या हल्ल्याला आपण चोख प्रत्युत्र देऊ शकतो हे दाखवण्यासाठीच केली घुसखोरी, असा दावा करण्यात आला आहे
Feb 27, 2019, 12:12 PM ISTपाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण
बालाकोट येथील 'जैश....'च्या तळामध्ये दिलं प्रशिक्षण
Feb 27, 2019, 09:54 AM IST
'सरप्राईज'साठी तयार राहा, पाकिस्तानचा भारताला इशारा
'या हल्ल्याचं उत्तर मिळणार हे नक्की.'
Feb 27, 2019, 08:02 AM ISTसीमारेषेवर पाकिस्तानकडून भारतावर तुफान गोळीबार, ५ जवान जखमी
भारतीलय वायुदलाच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून कारवाईला सुरुवात
Feb 27, 2019, 07:12 AM IST
'वेळ आणि जागा पाहून भारताला उत्तर देऊ'
भारताने या हल्ल्याविषयी अधिकृत माहिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून हा इशारा देण्यात आला
Feb 26, 2019, 05:24 PM ISTAirstrike ...या ट्विटमुळे होतंय पाकिस्तानचं हसं
या हल्ल्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही देण्यात आली.
Feb 26, 2019, 04:35 PM ISTIndia Strikes Back : वायुदलाने अशी आखली 'एअर स्ट्राईक'ची योजना
१२ दिवसांपासून आखला जात होता बेत
Feb 26, 2019, 01:41 PM ISTIndia Strikes Back | वायुदलाने अशी आखली बालाकोट हल्ल्याची योजना
India Strikes Back | वायुदलाने अशी आखली बालाकोट हल्ल्याची योजना
Feb 26, 2019, 01:10 PM ISTIndia Strikes Back : भारताच्या कारवाईवनंतर 'जैश...'ला असा बसला फटका
भारतीय वायुदलाचा ताफा पाहून पाकिस्तानची घबराट - सूत्र
Feb 26, 2019, 12:53 PM IST